Marathwada Water Issue : मराठवाडा विरुद्ध उ. महाराष्ट्र पाणी संघर्ष; एका भागाला पाण्याची गरज, तर दुसऱ्या भागाचा विरोध!
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझाच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा तुम्ही घेऊ शकता. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सविस्तर आढावा तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगमधून घेता येईल...
बागेश्वरधामच्या धीरेंद्र शास्त्रींनी घेतलं देहूत तुकाराम महाराजांचं दर्शन, तुकारामांबद्दल केलेल्या वादगस्त वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींची पुन्हा माफी
बागेश्वरधामच्या धीरेंद्र शास्त्रींनी घेतलं देहूत तुकाराम महाराजांचं दर्शन, तुकारामांबद्दल केलेल्या वादगस्त वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींची पुन्हा माफी
तू कुठे भाजी विकत होतास, जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल
मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोघेही एकमेकांवर जोरदार टीका करतायत..इगतपुरीमध्ये जरांगेंची मोठी सभा पार पडली. या सभेत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांचा नामोल्लेख टाळत आणि एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केलीये.
MLA Disqualification Case: आमदार अपात्रता सुनावणीत आजही ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंची उलट तपासणी
MLA Disqualification Case: आमदार अपात्रता सुनावणीत आजही ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभूंची उलट तपासणी सुरू आहे. प्रभूंवर 21 जूनच्या व्हीपवरून प्रश्नांची सरबत्ती सुरू आहे. 21 जूनला संपर्कात नसलेल्या आमदारांना बैठकीचा व्हीप हा व्हॉट्सअॅपद्वारे दिल्याचं सुनील प्रभूंनी म्हटलंय. तर आपल्यासोबत 12 आमदार होते त्यांना थेट व्हीप दिल्याचं प्रभूंनी आपल्या साक्षीत म्हटलंय. सुनील प्रभूंनी 12 आमदारांची नावं या सुनावणीत सांगितली. आमदारांना व्हीप मिळाल्याची पोच घेतली असं आपण म्हणता मात्र त्याचे पुरावे नाहीत असं शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी म्हटलंय. मात्र प्रभूंनी पोच घेतली नसल्याचं फेटाळलं.
Marathwada Water Issue : मराठवाडा विरुद्ध उ. महाराष्ट्र पाणी संघर्ष; एका भागाला पाण्याची गरज, तर दुसऱ्या भागाचा विरोध!
शरद पवार गट अजित पवार गटाला घेरण्याच्या तयारीत; प्रफुल पटेलांची खासदारकी रद्द करण्याची मागणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज