Wrestlers Protest : बृजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, आरोपपत्र सादर; पुराव्यांमध्ये फोटो, व्हिडीओंचा समावेश

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Jun 2023 10:03 PM

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... आज दिवसभरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज...More

Nagpur Crime: पाचवीच्या वर्गात प्रवेशासाठी मुख्याध्यापिकेसह पर्यवेक्षिकेने मागितली लाच; एसीबीकडून अटकेची कारवाई
Nagpur: नुकत्याच मुलांच्या शाळा सुरू झाल्या असून प्रवेश प्रक्रिया देखील सुरू झाल्या आहेत. अशातच पाचवीत अ‍ॅडमिशन घेण्यासाठी लाच मागणाऱ्या मुख्याध्यापिका आणि पर्यवेक्षिकेवर एसीबीने कारवाई केली आहे. Read More