Maharashtra News LIVE Updates 14th March : विदर्भात भाजप धक्का देण्याच्या तयारीत, चार खासदारांचं तिकीट कापणार?

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 14 Mar 2024 10:44 AM

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये......More

BJP Candidate List : विदर्भात भाजप धक्का देण्याच्या तयारीत, चार खासदारांचं तिकीट कापणार?

विदर्भात भाजपकडून चार नवीन चेहरे देण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामध्ये परिणय फुके, संजय राठोड आणि धर्मरावबाबा अत्राम यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे.