एक्स्प्लोर

Raza Academy : रझा अकादमीने म्हटले, मशिदीवरील लाऊडस्पीकर काढणार नाही, पण...

मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्दयावरून मनसे राजकारण करत असल्याचा आरोप रझा अकादमी अध्यक्ष सईद नुरी यांनी केला आहे

मुंबई : मशिदीवरील भोंग्यामुळे सामाजिक आणि राजकीय वातावरण तापले आहे. मनसेने  मशिदीवरील भोंगे 3 मे पर्यंत काढण्याची मागणी केलीय तर भोंगे काढणार नसल्याची ताठर भूमिका मुस्लिम धर्मीयांनी घेतल्यानं चांगलाच वाद निर्माण होणार आहे. मशिदीवरचे लाऊडस्पीकर खाली काढणार नाही, अशी भूमिका रझा अकादमी अध्यक्ष सईद नुरी यांनी घेतली आहे. 

रझा अकादमी अध्यक्ष सईद नुरी म्हणाले,  सर्वोच्च न्यायालयाने  दिलेल्या गाईडलाईन्स पूर्णपणे पालन मशिदी कडून केले जाईल.  मुंबईतील  प्रत्येक मशीदकडे  लाऊडस्पीकरची परवानगी आहे. ज्या मशिदीकडे लाऊड स्पीकरची परवानगी नाही त्या मशिदी लाऊडस्पीकरची परवानगी घेतली जाईल आणि त्यानुसार नमाज लाऊडस्पीकरवर अदा केला जाणार आहे

मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्दयावरून मनसे राजकारण करत आहे. त्यांनी तीन एप्रिलचा अल्टिमेटम देऊ देत किंवा कधीचाही मशिदी वरून खाली लाऊड स्पीकर  उतरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आम्ही मुंबई पोलीस आयुक्तांची काल भेट घेऊन लाऊडस्पीकर संदर्भात परवानगी देण्याची मागणी केली आहे. अनेक वर्षांपासून नमाज लाऊडस्पीकर अदा केला जातो. परंतु आत्ताच का हा विषय समोर आला आहे? असा सवला देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला.  

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget