एक्स्प्लोर

पाच वर्षांनी रंग बदलून हिंदुत्व बदलत नाही, आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला

Aaditya Thackeray : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे.

Aaditya Thackeray : पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. पाच वर्षांनी रंग बदलून हिंदुत्व बदलत नाही. हिंदुत्व आमच्या मनात आणि रक्तात आहे. अयोध्येची तारीख लवकरच तारीख जाहीर करणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.  'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय' येथे प्राण्यांचे आधुनिक प्रदर्शन कक्ष, अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण 'बायोम थीम'वर आधारित उद्यान आणि सांडपाणी पुनर्वापर प्रक्रिया संयंत्र यांचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. 

 कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील विजयावरही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. कोल्हापूरमधील विजय हा महाविकास आघाडीचा विजय आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या कामामुळे विजय झाला. कुणाला पोट दुखी होऊ नये. आम्ही एक एक राज्य जिंकणार आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.  कोल्हापूर उत्तर विधानसभेतील जागा जिंकल्याबद्दल मविआच्या जयश्री ताई जाधव यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच विकासाभिमुख राजकारणासाठी मतदान केल्याबद्दल मतदारांचे खूप खूप आभार मानतो. महाविकास आघाडी एकजूट होऊन महाराष्ट्राचा शाश्वत विकास करत आहे आणि त्याला लोकांचा पाठिंबा आहे, हे आजच्या निवडणुकीच्या निकालावरून सिद्ध झाले. महाराष्ट्र आणि महाविकास आघाडीसाठी एकत्रितपणे काम केल्याबद्दल मी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

आदित्य ठाकरे लवकरच आयोध्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी दुजोरा दिला. लवकरच आयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर करु, असे ते म्हणाले. काल माझी आणि संजय राऊत यांची चर्चा झाली अयोध्येत जाण्यासाठी विचार सुरू होते लवकरच अयोध्येत जाणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

यावेळी आदित्य ठाकरे यांनी रवी राणा यांच्यावर निशाणा साधला. मी त्यांच्यावर काही बोलतच नाही. रवी राणा यांच्याकडे मी बघत देखील नाही.  वेगवेगळे रंग लावून हिंदुत्व होत नसतं. आमचे हिंदुत्व कायम आहे, असे ठाकरे म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या

ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पिक विमा द्या नाहीतर, आम्ही सोडणार नाही, ठाकरेंच्या आमदाचा अधिकाऱ्यांना थेट इशारा
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पिक विमा द्या नाहीतर, आम्ही सोडणार नाही, ठाकरेंच्या आमदाचा अधिकाऱ्यांना थेट इशारा
Yogesh Kadam :
"राजकीय आयुष्य वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे"; योगेश कदमांचा राजू शेट्टींवर हल्लाबोल, म्हणाले, 'जो दर अपेक्षित आहे तो प्रॅक्टिकल...'
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
Embed widget