Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2022 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2022 | मंगळवार
1. काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद, जाणून घ्या राहुल गांधींचा दिवसभरातील प्रवास https://cutt.ly/iN4IGQZ नांदेडच्या देगलूरमधून भारत जोडो यात्रेला सुरुवात, जाणून घ्या यात्रेतील महत्वाचे दहा मुद्दे https://cutt.ly/gN4OVB5
2. भारत जोडो यात्रेत जयंत पाटील यांच्यसह राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते होणार सहभागी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांच्या उपस्थितीबाबत साशंकता https://cutt.ly/rN4TCcB
3. 'ही महाराष्ट्राची संस्कृती नाही', सत्तारांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया https://cutt.ly/9N4T2dt अब्दुल सत्तार बोलले त्याचं समर्थन करणार नाही, ते चूकच आहे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://cutt.ly/qN4T4lq
4. सत्तार प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदारी घेणार का? कारण मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही : आदित्य ठाकरे https://cutt.ly/wN4YrSs तर आजपासून मला छोटा पप्पू म्हणा! असं आदित्य ठाकरे औरंगाबादेत का म्हणाले? https://cutt.ly/DN4YuvW
5. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे गटाचं शिबीर, नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर चर्चा होणार? https://cutt.ly/hN4YsYB '50 खोके एकदम ओके' घोषणा शिंदे सरकारची डोकेदुखी? https://cutt.ly/1N4YgIL
6. भारतातील दहशतवादी कारवायांसाठी दाऊदची रसद, दहशतवादी कारवायांसाठी हवालामार्फत 12 ते 13 कोटी रुपये पुरवल्याचा NIAच्या आरोपपत्रात दावा https://cutt.ly/TN4Ykyh
7. ठाण्यात राडा, हर हर महादेव चित्रपटाच्या शो बंद करण्यावरून गोंधळ, राष्ट्रवादी-मनसे आमनेसामने https://cutt.ly/2N4YvQV 'शिवाजी महाराज विरुद्ध बाजीप्रभू देशपांडे हे महाराष्ट्र पचवेल?'; जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट चर्चेत https://cutt.ly/jN4YQDa राष्ट्रवादीच्या राड्यावर दिग्दर्शक अभिजित देशपांडे स्पष्ट म्हणाले, 'महाराष्ट्राची, छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी मागावी...' https://cutt.ly/rN4YRzZ
8. वर्धा येथे होणाऱ्या 96 व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी न्या. नरेंद्र चपळगावकर यांची निवड https://cutt.ly/cN4YUCZ
9. सोलापुरातील कारखान्याच्या वजनकाट्यात एक किलोचा फरक पडला तर एक लाखाचे बक्षीस; भीमा सहकारी साखर कारखान्याचे धनंजय महाडिक यांचं आव्हान https://cutt.ly/UN4YSrD
10. टीम इंडियासमोर सेमीफायनलमध्ये इंग्लंडचं आव्हान, पण 'या' 3 गोष्टींमुळे वाढलंय टेन्शन https://cutt.ly/nN4YJzG इंग्लंडविरुद्ध सेमीफायनलमध्ये ऋषभ पंत असू शकतो संघात, कोच राहुल द्रविड म्हणाला.. https://cutt.ly/mN4YVJb
ABP माझा स्पेशल
Pu La Deshpande : 'भाई' ते 'बटाट्याच्या चाळीचे मालक'; 'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' पु.ल. देशपांडे! https://cutt.ly/yN4Y0pA
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते साने गुरुजींच्या स्मारकाचे ऑनलाईन लोकार्पण, पंढरपुरात पार पडला भव्य सोहळा https://cutt.ly/iN4Y3vE
Dr. Ganesh Rakh : लेक झाली तर सर्व बिल माफ! तब्बल 2400 हून अधिक मुलींची मोफत प्रसुती करणारे पुण्यातील डॉ. गणेश राख https://cutt.ly/5N4Y7BZ
Sudha Murthy In Kolhapur : सुधा मूर्ती कोल्हापुरातील तब्बल 70 वर्षांपूर्वींच्या आठवणींना उजाळा देतात तेव्हा!! https://cutt.ly/EN4UwXj
Beed Crime : चॉकलेटच्या गोदामात काम करता करता दहा लाख रुपयांच्या चॉकलेटची चोरी, अंबाजोगाईतील प्रकार https://cutt.ly/sN4UtXk
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv