(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2022 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2022 | रविवार
1. नागपुरात होणारा आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल https://cutt.ly/lNn3Uro फॉक्सकॉन, एअरबस, सॅफ्रन... महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या उद्योगांच्या यादीत वाढच https://cutt.ly/rNmquGn
2. समान नागरी कायद्यासाठी उत्तराखंड, हिमाचल आणि गुजरातने केली विशेष समितीची स्थापना https://cutt.ly/HNn3OVJ 2024 च्या निवडणुकीपूर्वी देशभरात समान नागरी कायदा लागू होण्याची दाट शक्यता https://cutt.ly/ANn3AYT
3. पैठणमध्ये वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक सुरु होणार; मंत्री संदिपान भुमरेंची घोषणा, राज्यातील पहिलीच वारकऱ्यांची बँक ठरणार https://cutt.ly/cNn3DKS
4. आमदार कैलास पाटलांचे उपोषण सातव्या दिवशी मागे, उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर घेतला निर्णय https://cutt.ly/kNn3GSV
5. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मराठवाड्यात 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; मदतीसाठी हवेत 2500 कोटी https://cutt.ly/JNn3LiE
6. अमरावतीत जुनी इमारत कोसळली, दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत https://cutt.ly/XNmqf6x
7. SRA घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार, पण ठाकरेंच्या दबावामुळे किशोरी पेडणेकरांविरोधात चौकशी नाही; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप https://cutt.ly/sNmqmDK
8. 'मन की बात'मधून पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या छठ पुजेच्या शुभेच्छा; 'या' गोष्टींचाही केला उल्लेख https://cutt.ly/fNn3MYt
9. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमधील हॅलोविन फेस्टिवलमध्ये चेंगराचेंगरी, 149 जणांचा मृत्यू https://cutt.ly/wNn8RPC
10. सूर्यकुमारची एकहाती झुंज, अर्धशतक झळकावत सावरला भारताचा डाव, दक्षिण आफ्रिकेसमोर 134 धावांचं आव्हान https://cutt.ly/yNme7Tk IND vs SA, T20 WC LIVE : आज भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://cutt.ly/1Nn8Uu7
ABP माझा स्पेशल
Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची मुलांबरोबर शर्यत; व्हिडीओ होतोय व्हायरल https://cutt.ly/rNn8IMc
Homi Bhabha : परवानगी दिली तर केवळ 18 महिन्यात अणुबॉम्ब तयार करेन; डॉ. होमी भाभांच्या वक्तव्यानं जग हादरलं होतं https://cutt.ly/INn8Anr
Belgaum News : मेसोपोटेमिया युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलेल्या 114 मराठा बटालियनच्या सैनिकांना शरकत दिनी आदरांजली https://cutt.ly/FNn8DLw
Edit Tweet Button : आता ट्वीट करा एडिट, इलॉन मस्क यांची भारतीयांना भेट https://cutt.ly/hNn3X97
देशातली पहिली हाय स्पीड वॉटर टॅक्सी मुंबईतून होणार सुरू, 200 प्रवाशांची असेल आसनक्षमता https://cutt.ly/pNmwcGB
Samantha : सौंदर्यवती समंथाला जडलेला मायोसिटिस आजार काय आहे? काय आहेत त्याची लक्षणं? https://cutt.ly/8NmeOlq
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv