एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2022 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2022 | शुक्रवार

1. ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी अनुभवी जिल्हा न्यायाधीशांपुढे; शिवलिंगाची जागा सुरक्षित  आणि नमाज पठण सुरू राहणार, सुप्रीम कोर्टाचे आदेश https://bit.ly/3NpQkuH 

2.  राज ठाकरेंकडून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा; पण पुण्यातील सभा होणार https://bit.ly/3Lw6phd  माफी न मागून राज ठाकरे यांनी जुन्या जखमा ताज्या केल्या; अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर बृजभूषण सिंह यांची टीका https://bit.ly/3yPgpQ6 

3. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात 35 मिनिटं चर्चा, संभाजीराजे महाविकास आघाडीकडून राज्यसभेची निवडणूक लढवणार?  https://bit.ly/3820ZwG 

4. MPSC परीक्षेत बोगस परीक्षार्थी; नांदेड सीआयडीकडून आणखी पाच जणांना अटक https://bit.ly/3lqudIH 

5. अवयव प्रत्यारोपणाला ब्रेक?, पुण्यातील तस्करी प्रकरणानंतर डॉक्टरांमध्ये कारवाईची भीती https://bit.ly/3wDoep6 

6. भंगारवाल्याच्या प्रतापामुळे 69 नवजात शिशू मरणाच्या दारात, डॉक्टारांच्या प्रसंगावधानामुळे थोडक्यात प्राण वाचले
https://bit.ly/39AZSEG 

7. चंद्रपूर-मूल महामार्गावर अजयपूर जवळ भीषण अपघात.. पेट्रोल टँकर अन् ट्रकची धडक, उडाला आगीचा भडका, 9 जणांचा होरपळून मृत्यू https://bit.ly/3Ms9D6F 

8. राज्यातील 'या' भागात  मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी, शेतकऱ्यांच्या फळबागांना मात्र फटका https://bit.ly/3sJfwEv  महाराष्ट्रासह देशात मान्सूनपूर्व पावसात घट, भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम https://bit.ly/38yVjL6 

9. गेल्या 24 तासांत 2259 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 20 लोकांचा मृत्यू https://bit.ly/3PJhDCq  राज्यातील कोरोना रुग्णसंख्या हळूहळू वाढतेय, गुरुवारी 316 रुग्णांची नोंद https://bit.ly/3LvjW8Q 

10. RR vs CSK, Head to Head : राजस्थान आणि चेन्नईमध्ये रंगणार आजची लढत, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी https://bit.ly/3868brM  प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी राजस्थान मैदानात, तर चेन्नई शेवट तरी गोड करणार का? https://bit.ly/3G3YdDK 

ABP माझा स्पेशल 
Pune Metroman Death : ‘पुण्याचे मेट्रोमॅन’ शशिकांत लिमये यांचं निधन https://bit.ly/3G5hRiF 

Omicron Subvariant BA.4 Case : हैदराबादमध्ये आढळला ओमायक्रॉन बीए.4 चा रुग्ण, भारतासाठी नव्या व्हेरियंटचा किती धोका? https://bit.ly/3G23eg5 

नाथाभाऊंची 'खजूराची शेती'; कमी भांडवलातून लाखोंचं उत्पन्न मिळवण्याचा अनोखा प्रयोग https://bit.ly/3wIouD8 

सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा https://bit.ly/3wGggeN 

Google Malware App : फोनमधील 'हे' तीन धोकादायक अॅप्स तातडीने डिलीट करा! https://bit.ly/386oAwk 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv  

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha  

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Embed widget