एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2022 | मंगळवार

1. मुसळधार पावसाने पुण्यातील रस्त्यांवर 'नदी'; नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप https://cutt.ly/OBZg1z0   पुण्यात तुफान पाऊस, दगडूशेठ मंदिरात शिरलं पाणी, गाड्याही गेल्या वाहून https://cutt.ly/SBZg7Ep  परतीच्या पावसाचा पुण्यात किती दिवस मुक्काम? https://cutt.ly/OBZk62V  

2. परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ, पुण्यात मोठं नुकसान, राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज : अजित पवार https://cutt.ly/xBZhiBu  पुण्यातील विकास वाहून जात आहे; जयंत पाटलांनी भाजपला फटकारलं https://cutt.ly/sBZhgog 

3. राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचं थैमान, शेती पिकांचं मोठं नुकसान तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत https://cutt.ly/JBZhR9x  ऐन दिवाळीत बंगालच्या उपसागरात 'सीतरंग' चक्रीवादळाची शक्यता, तर पूर्व महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज https://cutt.ly/fBZhAQ5 

4. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, दिवाळी साजरी करण्यासाठी ऑक्टोबरचा पगार शुक्रवारी,  21 तारखेलाच होणार https://cutt.ly/MBZh6TN 

5. रबी पिकांच्या आधारभूत किंमतीत वाढ.. गव्हाच्या किंमतीत 110 रुपये तर हरभऱ्यामध्ये 105  रुपये प्रति क्विंटल किंमत वाढवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी https://cutt.ly/HBZjtfP  दिवाळीच्या तोंडावर गोकुळचा दूध उत्पादकांना दिलासा; ग्राहकांना मात्र झटका! https://cutt.ly/XBZjbCk 

6. राज्यात कोरोनाच्या नव्या तीन विषाणूंचा शिरकाव, आरोग्य यंत्रणा सतर्क, तज्ज्ञांनी दिला रुग्णसंख्या वाढीचा इशारा https://cutt.ly/fBZjT1G 

7. समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते दिवाळीतच? https://cutt.ly/tBZjPrv 

8.  पीडितेला झालेल्या बाळाचा दोष काय? हायकोर्टाचा सवाल.. बलात्कारीत पीडितेशी लग्न करुन बाळाचं पालकत्व स्वीकारण्याच्या अटीवर आरोपीला जामीन मंजूर https://cutt.ly/8BZjGbg  

9. महाविद्यालयीन तरुणीसोबत अश्लील चाळे, कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचाऱ्याला अटक https://cutt.ly/lBZjCyH 

10. New BCCI President: 1983 विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष; भाजपचे आशिष शेलार खजिनदार https://cutt.ly/zBZj0Rz  काहीही झालं तरी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही, आशिया कप दुसरीकडे घ्यावा : जय शाह  https://cutt.ly/TBZj7Lu 

एबीपी माझा ब्लॉग

डॉलरच्या भावाला खळखळाट फार, रुपयाही स्थिर नव्हे फार ! एबीपी माझाचे वृत्तनिवेदक दीपक पळसुले यांचा ब्लॉग https://cutt.ly/7BZkxe3 

भाजप उमेदवाराचा अर्ज मागे घेण्यामागचे खरे कारण! एबीपी माझाचे प्रतिनिधी  जितेंद्र दीक्षित यांचा ब्लॉग https://cutt.ly/WBZckX3 

ABP माझा डिजिटल स्पेशल

Maharashtra Rain : परतीच्या पावसाचा इतका धुमाकूळ कसा? यामागचं कारण काय? हवामान तज्ञ काय सांगतात? https://cutt.ly/FBZkWYA 

ABP माझा स्पेशल

ORSचे जनक डॉ. दिलीप महालानबीस यांचं निधन; कसं तयार केलं ओआरएस? ज्यामुळे डायरियावरील उपचारात झाली क्रांती https://cutt.ly/2BZlP6l 

Ambarnath Crime : डॉक्टरच्या घरावरील दरोड्याची तीन महिन्यांनी उकल, कामावरुन काढल्याच्या रागातून माजी कर्मचाऱ्यानंच रचला कट https://cutt.ly/xBZlHw9 

Women’s IPL: पुढच्या वर्षी रंगणार महिला आयपीएलचा थरार; बीसीसीआयच्या एजीएम बैठकीत महत्वाची घोषणा https://cutt.ly/qBZlZM6 

Rajalakshmi Arora: टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियाला गेलेली 'मिस्ट्री गर्ल' राजलक्ष्मी अरोरा आहे तरी कोण? https://cutt.ly/VBZlNAg 

पुण्याचा बाहुबली! मध्यरात्री भर पावसात लहान मुलीला खांद्यावर घेत वाचवला जीव... व्हिडीओ व्हायरल https://cutt.ly/7BZhw50 

Pune News : पोलिसांनी  गाडी अडवल्याने युवकाचं अनोखं आंदोलन, चक्क रस्त्यावर झोपून पोलिसांचा निषेध https://cutt.ly/WBZl9un

नाशिकमधील मूकबधिर जोडपे पाणीपुरी स्टॉल कसं  चालवतं?  https://cutt.ly/mBZnCHJ 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget