(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2022 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
एबीपी माझाच्या सर्व वाचकांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2022 | सोमवार
1. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग नवव्यांदा फडकावला राष्ट्रध्वज https://cutt.ly/pXseRic पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे; आत्मनिर्भर भारत, भ्रष्टाचार, पंचप्राणासह 'या' मुद्द्यांवर भाष्य https://cutt.ly/HXsra8z जाणून घ्या आगामी 25 वर्षांसाठी पंतप्रधानांनी सांगितलेली 'पंचप्रण' https://cutt.ly/QXsrbs0
2. भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावलं उचलणार, देश लुटून पळून गेलेल्यांना परत आणणार, पंतप्रधान मोदींची देशवासियांना ग्वाही https://cutt.ly/OXsrf8A राजकारणातील आजार सगळ्याच क्षेत्रात, पंतप्रधान मोदींचा घराणेशाहीवर हल्लाबोल https://cutt.ly/WXsrhNN 'जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान', दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचा नवा नारा https://cutt.ly/OXsrzbB
3. राज्याला गतिमान करण्यासाठी सरकार प्रयत्नशील; मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही https://cutt.ly/oXsrWm1
4. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे अनंतात विलीन; बीडमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://cutt.ly/BXsrRGf
5. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी, दहिसरमधून 57 वर्षीय संशयित ताब्यात https://cutt.ly/KXsrYL6
6. शिंदे गट नावालाच, खरी सत्ता भाजपचीच; 80 टक्के निधी भाजपला मिळणार, शिंदे गटाला फक्त 20 टक्के https://cutt.ly/oXsrOqV
7. कोरोनाच्या लढाईत मोठं यश; Nasal Vaccine तिसऱ्या टप्प्यातील चाचणीत प्रभावी https://cutt.ly/tXsrP3u
8. फोनवर बोलताना आता 'हॅलो' नाही, 'वंदे मातरम्' म्हणायचं, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आदेश https://cutt.ly/4XsrJzX मुनगंटीवार यांच्या पहिल्याच घोषणेने वाद; रझा अकादमीचा विरोध, शिंदे गटाचीही गोची? https://cutt.ly/1XsrZGX
9. महाराष्ट्रातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, राज्याला 84 पोलीस पदकं https://cutt.ly/KXsrBkS आठ तासांच्या भीषण चकमकीत पाच जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या मनिष कलवानिया यांना शौर्य पदक जाहीर https://cutt.ly/NXsr2pS
10. तिसऱ्या श्रावण सोमवारी गर्दीचा महापूर, त्र्यंबकेश्वरी लाखोंच्या संख्येने भाविक दाखल https://cutt.ly/rXsr70j श्रावण सोमवार विशेष: 900 वर्ष जुन्या सोमेश्वर मंदिरात जिजाऊंनी देखील केली होती शिवरायांसाठी प्रार्थना https://cutt.ly/VXsttBm
एबीपी माझा ब्लॉग
BLOG : बायकॉटमुळेच लाल सिंह चड्ढा फ्लॉप? एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा लेख https://cutt.ly/pXstsBo
एबीपी माझा स्पेशल
Independence Day 2022 : 76 व्या स्वातंत्र्य दिनाबाबत 10 महत्त्वाच्या गोष्टी, वाचा सविस्तर... https://cutt.ly/bXstg5N
Har Ghar Tiranga : आतापर्यंत सहा वेळा बदलला झेंडा, स्वातंत्र्याआधी असा होता भारताचा राष्ट्रध्वज https://cutt.ly/vXstl5Z
Independace day 2022 : देश स्वातंत्र झाला अन् माझा जन्म झाला; 15 ऑगस्ट 1947 रोजी जन्मलेल्या पुणेकराची गोष्ट https://cutt.ly/dXstvF2
Independence Day 2022 : गेल्या 75 वर्षांमध्ये कोल्हापुरातल्या 'या' गावात एसटी पोहोचलीच नाही, शाळेसाठी विद्यार्थ्यांची पायपीट सुरूच https://cutt.ly/NXstYce
Independence Day 2022 : आधी भारताकडून क्रिकेट खेळायचे, पण फाळणीनंतर पाकिस्तानकडून खेळू लागले, हे तीन क्रिकेटर माहित आहेत का https://cutt.ly/ZXstNJd
OLA Electric Car : स्वातंत्र्यदिनी Ola चा दुहेरी धमाका, सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च; 4 सेकंदात 100 किमीचा वेग गाठणार https://cutt.ly/tXsyZiS
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv