Special Report : महायुतीत प्रतिसरकार! फडणवीस-शिंदेंमध्ये कोल्ड वॉर सुरू? 

Maharashtra Mahayuti Politics : एकाच सरकारमध्ये प्रतिसरकार काम करतंय का असा प्रश्न आता विरोधक विचारत आहेत. तर सारं काही आलबेल आहे असंच महायुतीकडून सांगण्यात येतंय.

मुंबई : राज्यात फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा मात्र अनेकदा रंगली. अशातच आता राज्यात दोन वैद्यकीय सहाय्यता कक्ष पाहायला मिळणार आहेत. फडणवीस मुख्यमंत्री

Related Articles