एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 04 ऑक्टोबर 2021 | सोमवार | एबीपी माझा
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
![स्मार्ट बुलेटिन | 04 ऑक्टोबर 2021 | सोमवार | एबीपी माझा Maharashtra latest news update smart bulletin by abp majha aryan khan school update स्मार्ट बुलेटिन | 04 ऑक्टोबर 2021 | सोमवार | एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/04/2574557018b67efd79a3c1a8c7d58066_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
SMART_BULLETIN_0410
स्मार्ट बुलेटिन | 04 ऑक्टोबर 2021 | सोमवार | एबीपी माझा
तब्बल दीड वर्षांनंतर शाळांची घंटा वाजणार, विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळांची जय्यत तयारी, दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रांच्या ताफ्यातील वाहनांनी शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप, यूपीतील लखीमपूरमधील हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू, लखीमपूरकडे निघालेल्या प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात
रात्र एनसीबी कोठडीत काढल्यानंतर आज आर्यनच्या जामीनासाठी अर्ज, ड्रग्ज सेवन आणि खरेदी-विक्रीचा आरोप, सलमाननं घेतली अडचणीत सापडलेल्या शाहरुखची भेट
अहमदनगर जिल्ह्यातल्या 61 गावांमध्ये लॉकडाऊन, फक्त वैद्यकीय सेवा सुरु राहणार, कोरोना प्रादुर्भावामुळं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अमरावती जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात दोन मंत्री आमनेसामने, यशोमती ठाकुरांचं सहकार पॅनल तर बच्चू कडूंच्या परिवर्तन पॅनलमध्ये लढत
'राष्ट्रवादीत आल्यावर भाजपमधील गद्दार कोण होते हे कळलं', एकनाथ खडसेंचं खळबळजनक वक्तव्य
वसईतील रस्त्यांवर दोन हजारांच्या नोटांचा खच, नागरिकांसह मुलांची नोटा गोळा करण्यासाठी धाव, खोट्या नोटा असल्यानं हिरमोड
वरूण सरदेसाई यांची पाठ फिरताच शिवसैनिकांमध्ये राडा; युवा सेना कल्याण पूर्व शहराध्यक्षाला मारहाण
हैदराबादला पराभूत करत कोलकाताचे प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल, आज दिल्ली आणि चेन्नईची लढत
'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम नट्टूकाकांची भूमिका साकारणारे अभिनेता घनश्याम नायक यांचं निधन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)