एक्स्प्लोर

मराठा समाजाकडून नव्या राजकीय पक्षाची स्थापना

रायरेश्वर या ठिकाणी शपथ घेऊन पक्षाच्या बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे फोटो असलेले बॅनर्स याठिकाणी पाहायला मिळाले. पक्ष स्थापनेच्या या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

सातारा : मराठा समाजाच्या वतीने नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. 'महाराष्ट्र क्रांती सेना' असं या नव्या पक्षाचं नाव आहे. सुरेश पाटील यांनी पाडव्याच्या मुहुर्तावर रायरेश्वर येथे नव्या पक्षाची घोषणा केली.

रायरेश्वर या ठिकाणी शपथ घेऊन पक्षाच्या बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे फोटो असलेले बॅनर्स याठिकाणी पाहायला मिळाले. पक्ष स्थापनेच्या या कार्यक्रमाला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

मराठा मोर्चा आणि मराठा संघटनांचा विरोध डावलून या पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र मराठा मोर्चाने या पक्षाचं नाव मराठा क्रांती मोर्चा किंवा सकल मराठा असं ठेवण्यास विरोध केला. या नावांमध्ये मराठा समाजाची अस्मिता दडली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र क्रांती सेना असं ठेवलं, असल्याचं सुरेश पाटील यांनी सांगितलं.

उदयनराजेंचा पक्षाला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. तसेच आगामी लोकसभेच्या निवडणुकीला उदयनराजे हे आमचे उमेदवार असू शकतात, अशी माहिती सुरेश पाटील यांनी यावेळी दिली. उदयनराजेंनी 'मराठा क्रांती सेना'कडून लोकसभेची निवडणूक लढवावी अशी विनंती त्यांना करणार असल्याचं सुरेश पाटलांनी यावेळी म्हटलं.

या पक्षाच्या माध्यमातून लोकसभा, विधानसभा निवडणूक लढवून मराठा समाजाच्या विविध मागण्या मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. रघुनाथदादा पाटील यांच्या नऊ संघटनाही आमच्या पाठीशी आहेत. येत्या काळात महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या सर्व संघटनांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असंही सुरेश पाटील यांनी स्पष्ट केलं.

महत्त्वाच्या बातम्या

1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget