एक्स्प्लोर

Beed: वाळू उपशामुळे खड्डा झालेल्या पाण्यात बुडून चार मुलांचा दुर्देवी मृत्यू

Beed: ही घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शहाजहानपूर चकला या ठिकाणी आज (6 फेब्रुवारी) घडलीय.

Beed: वाळू उपशामुळं खड्डा झालेल्या पाण्यात बुडून (Four Children Drowned)  चार मुलांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शहाजहानपूर चकला या ठिकाणी आज (6 फेब्रुवारी) घडलीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. नदीकाठची वाळू काढून दिल्यानंतर त्या ठिकाणी मोठे खड्डे पडतात आणि या खड्ड्यांमध्ये याआधीही अनेक अपघात घडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बबलू गुणाजी वक्ते, गणेश बाबुराव इनकर, आकाश राम सोनवणे आणि अमोल संजय कोळेकर असं मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. ही सर्व मुले नऊ ते बारा वर्षे वयोगटातील आहेत. आज सायंकाळी नदीकाठी खेळायला गेले असता वाळू उपशामुळं तयार झालेल्या खड्ड्यात बुडून या चारही मुलांचा मृत्यू झालाय. ही हृदयद्रावक घटना घडल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत वाळू उपसा करणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे.

गेवराई तालुक्यामधून वाहणारी गोदावरी नदी असो की सिंदफना नदी या नदीपात्रामध्ये वाळू माफियांनी अक्षरशः उच्छाद मांडलाय. त्यामुळं अनेक ठिकाणी पाण्यामध्ये असे खड्डे करून ठेवल्याने अपघाताचे प्रमाण मागच्या अनेक दिवसांपासून वाढले आहेत. प्रशासनाचा या वाळू माफियावर वचक नसल्यामुळं असे प्रकार घडताना पाहायला मिळतायेत.

यापूर्वी नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला वेळोवेळी कळवून सुद्धा अवैध वाळू उपसा काही केल्या बंद झाला नाही. आता तरी या वाळूमाफियांची इतकी मुजोरी वाढली आहे की, तांदलवादी आणि शहजाणपूर या दोन्ही बाजूनं सिंदफणा नदीत 20-20 फुटाचे खड्डे केलेले पाहायला मिळतायेत.
 
हे देखील वाचा-

LIVE TV | लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेद्र मोदी शिवाजी पार्कवर पोहचले.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल
मोठी बातमी! प.बंगालसह 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर; दोन टप्प्यात मतदान, 4 मे रोजी निकाल

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Embed widget