एक्स्प्लोर

दिलासादायक! कोरोनाचा जोर ओसरतोय, राज्यात आज 602 नव्या रुग्णांची नोंद

Coronavirus Cases Today : दिवसागणिक दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्यामध्ये घट होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे.

Maharashtra Coronavirus Cases Today : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा आलेख घसरत असल्याचे दिसत आहे. दिवसागणिक दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्यामध्ये घट होत असल्याचे आकडेवारीवरुन दिसत आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 602 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. तर तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यूची नोंद आहे. दरम्यान, शनिवारी राज्यात 631 नव्या रुग्णाची भर पडली होती. तर तीन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यूची नोंद होता. शुक्रवारी राज्यात 697 तर गुरुवारी राज्यात 755 कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली होती. 

आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 621 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 79,62,692 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.12 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात 602 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज तीन करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 8,45,38,001 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 81,15,542 (09.60 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईत
राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 1071 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 1222 सक्रिय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 744 सक्रिय रुग्ण आहेत. पालघर 120, रायगड 280, रत्नागिरी 67, सिंधुदुर्ग 66, सातारा 67, सांगली 50, कोल्हापूर 75, सोलापूर 28, नाशिक 139, अहमदनगर 75, औरंगाबाद 26, जालना 30, लातूर 54, नांदेड 10, उस्मानाबाद 65, अकोला 33, वाशिम 33, बुलढाणा 11, नागपूर 131, भंडारा 19, गडचिरोली 17 आणि चंद्रपूरमध्ये 33 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रिय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 4,540 सक्रिय रुग्ण आहेत.

आज कुठे किती करोना बाधित रुग्ण आढळले?
आज राज्यात 602 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 81,15,542 झाली आहे. राज्यात आज सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आढळले आहेत. पाहूयात कुठे किती रुग्ण आहेत...

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

१०४

११४८१२७

१९७२५

ठाणे

१३

१२०९६०

२२९०

ठाणे मनपा

२५

२०२७१४

२१९१

नवी मुंबई मनपा

२६

१८०८८४

२०९६

कल्याण डोंबवली मनपा

१३

१८००८५

२९७८

उल्हासनगर मनपा

२७२९३

६८६

भिवंडी निजामपूर मनपा

१३४१२

४९६

मीरा भाईंदर मनपा

७९८४८

१२३७

पालघर

६५७१०

१२४४

१०

वसईविरार मनपा

१०२६६४

२१७७

११

रायगड

३२

१४४४२५

३४८३

१२

पनवेल मनपा

१२

१११३०२

१४८७

ठाणे मंडळ एकूण

२३९

२३७७४२४

४००९०

१३

नाशिक

१२

१८६२४६

३८१७

१४

नाशिक मनपा

१०

२८१११२

४७५६

१५

मालेगाव मनपा

१११५७

३४५

१६

अहमदनगर

२९९४३७

५६०४

१७

अहमदनगर मनपा

८१२७५

१६४७

१८

धुळे

२८७१२

३६७

१९

धुळे मनपा

२२७३६

३०३

२०

जळगाव

११४३८३

२०९०

२१

जळगाव मनपा

३५८२२

६७२

२२

नंदूरबार

४६९७२

९६३

नाशिक मंडळ एकूण

३८

११०७८५२

२०५६४

२३

पुणे

२१

४३३५८४

७२१७

२४

पुणे मनपा

९६

७०७६२८

९७४४

२५

पिंपरी चिंचवड मनपा

५९

३५८८०२

३६३२

२६

सोलापूर

१९१२६१

४३३२

२७

सोलापूर मनपा

३७९३१

१५६२

२८

सातारा

२८०११२

६७४९

पुणे मंडळ एकूण

१९१

२००९३१८

३३२३६

२९

कोल्हापूर

१६२६७३

४५९२

३०

कोल्हापूर मनपा

५९०२४

१३२८

३१

सांगली

१७५८४१

४३११

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५३०५५

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५८०१९

१५३८

३४

रत्नागिरी

८५६५१

२५५६

कोल्हापूर मंडळ एकूण

२९

५९४२६३

१५६८१

३५

औरंगाबाद

६९५०१

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

१०९१६३

२३४४

३७

जालना

६७५१६

१२२६

३८

हिंगोली

२२४४८

५१६

३९

परभणी

३७८७८

८१६

४०

परभणी मनपा

२०९१९

४६५

औरंगाबाद मंडळ एकूण

३२७४२५

७३११

४१

लातूर

१०

७७८१०

१८३५

४२

लातूर मनपा

२८६२०

६५४

४३

उस्मानाबाद

७६७५८

२१३९

४४

बीड

१०९७१२

२८८९

४५

नांदेड

५२३१२

१६५८

४६

नांदेड मनपा

५०९९१

१०४७

लातूर मंडळ एकूण

२३

३९६२०३

१०२२२

४७

अकोला

२८५६४

६७७

४८

अकोला मनपा

३८४१०

७९९

४९

अमरावती

५६८१४

१००७

५०

अमरावती मनपा

५०१९४

६१९

५१

यवतमाळ

८२६३५

१८२०

५२

बुलढाणा

९३१५९

८३९

५३

वाशिम

१३

४७३७८

६४१

अकोला मंडळ एकूण

२३

३९७१५४

६४०२

५४

नागपूर

१६

१५४२००

३०९९

५५

नागपूर मनपा

१६

४३१५३९

६१२५

५६

वर्धा

६६३४५

१४१०

५७

भंडारा

६९८७२

११४२

५८

गोंदिया

४५९८९

५८८

५९

चंद्रपूर

६६४८०

११०९

६०

चंद्रपूर मनपा

३३५९२

४८७

६१

गडचिरोली

३७७४२

७३१

नागपूर एकूण

५१

९०५७५९

१४६९१

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

६०२

८११५५४२

१४८३१०

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajiraje : जयंतीला श्रद्धांजलीचं ट्विट, राहुल गांधींवर राज्यभरातून टीकेची झोड; छत्रपती संभाजी राजेंचाही सवाल, म्हणाले....
जयंतीला श्रद्धांजलीचं ट्विट, राहुल गांधींवर राज्यभरातून टीकेची झोड; छत्रपती संभाजी राजेंचाही सवाल, म्हणाले....
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
कुठल्याही गोष्टीला लिमीट असतं, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बसून निर्णय होईल; मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
कुठल्याही गोष्टीला लिमीट असतं, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बसून निर्णय होईल; मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Delhi CM : भाजपनं पॅटर्न अखेर बदलला, दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर महिला विराजमान होणार! आरएसएसने दिला प्रस्ताव अन् भाजपनं स्वीकारला
भाजपनं पॅटर्न अखेर बदलला, दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर महिला विराजमान होणार! आरएसएसने दिला प्रस्ताव अन् भाजपनं स्वीकारला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania PC : इफ्कोमध्ये महाघोटाळा, धनंजय मुंडेंवर मोठे आरोप; अंजली दमानियांनी स्फोटक PCABP Majha Headlines : 05 PM : 19 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde on Rahul Gandhi : शिवरायांचा अपमान हा महाराष्ट्रासह देशाचा अपमानMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajiraje : जयंतीला श्रद्धांजलीचं ट्विट, राहुल गांधींवर राज्यभरातून टीकेची झोड; छत्रपती संभाजी राजेंचाही सवाल, म्हणाले....
जयंतीला श्रद्धांजलीचं ट्विट, राहुल गांधींवर राज्यभरातून टीकेची झोड; छत्रपती संभाजी राजेंचाही सवाल, म्हणाले....
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?
कुठल्याही गोष्टीला लिमीट असतं, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बसून निर्णय होईल; मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
कुठल्याही गोष्टीला लिमीट असतं, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बसून निर्णय होईल; मंत्र्यांचं मोठं वक्तव्य
Delhi CM : भाजपनं पॅटर्न अखेर बदलला, दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर महिला विराजमान होणार! आरएसएसने दिला प्रस्ताव अन् भाजपनं स्वीकारला
भाजपनं पॅटर्न अखेर बदलला, दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर महिला विराजमान होणार! आरएसएसने दिला प्रस्ताव अन् भाजपनं स्वीकारला
लाडकी बहीण योजनेला शासनाचं आणखी बळ मिळणार; नवसंकल्पनेतून महिलांना कुठला लाभ मिळणार?
लाडकी बहीण योजनेला शासनाचं आणखी बळ मिळणार; नवसंकल्पनेतून महिलांना कुठला लाभ मिळणार?
शाळा अन् कॉलेजसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात दाखवा 'छावा'; शिंदेंच्या आमदाराचं CM फडणवीसांना पत्र
शाळा अन् कॉलेजसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात दाखवा 'छावा'; शिंदेंच्या आमदाराचं CM फडणवीसांना पत्र
Football Match In Kerela : फुटबॉल फायनल सुरु असताानाच फटाक्यांचा आतषबाजीने मैदानात भडका, 50 जण भाजले; फुटबॉल पंढरी हादरली
Video : फुटबॉल फायनल सुरु असताानाच फटाक्यांचा आतषबाजीने मैदानात भडका, 50 जण भाजले; फुटबॉल पंढरी हादरली
ज्वारीच्या कडक भाकरीवर छत्रपती शिवराय; महाराजांची अफलातून कलाकृती, पाहा फोटो...
ज्वारीच्या कडक भाकरीवर छत्रपती शिवराय; महाराजांची अफलातून कलाकृती, पाहा फोटो...
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.