एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 881 रुग्णांची नोंद तर 963 रुग्ण कोरोनामुक्त

Maharashtra corona cases : राज्यात  पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला.

मुंबई :  राज्यात कोरोना रुग्णांचा (Corona Update) आकडा हळूहळू कमी होताना दिसत आहे. कोरोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यात बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्क्यांवर आले आहे.. तर राज्यात आजही नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. आज  881 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली तर 963 रुग्ण कोरोनामुक्त  झाले आहेत. 

राज्यात  963 रुग्ण कोरोनामुक्त (Maharashtra Corona Update) 

राज्यात बुधवारी  881 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 963 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

पाच कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 

राज्यात  पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,59, 133 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.11 टक्के इतकं झालं आहे. 

राज्यात एकूण 5426 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 

राज्यात एकूण 5426 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 1461 इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 1201  सक्रिय रुग्ण आहेत.

 देशात पाच हजारहून अधिक नवे रुग्ण

देशात मंगळवारी दिवसभरात 5 हजार 108 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्याआधी मंगळवारी 4 हजार 369 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तुलनेनं कोरोना रुग्णांच्या संख्येत 739 रुग्णांची घट झाली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 45 हजारांवर पोहोचली आहे. देशात सध्या 45 हजार 746 कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 0.1 टक्के आहे. देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत एकूण 215 कोटीहून अधिक कोरोना लसी देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 19 लाख 25 हजार 881 कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. देशातील कोरोना रुग्ण होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट 98.71 टक्के आहे. तर पॉझिटिव्हीटी रेट 1.44 टक्के आहे. देशभरात मंगळवारी दिवसभरात 3 लाख 55 हजार 231 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda : जयंत पाटील म्हणाले, चांगला नट तरी घ्यायचा, मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्यापेक्षा गोविंदा चांगलाच नट!
जयंत पाटील म्हणाले, चांगला नट तरी घ्यायचा, मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्यापेक्षा गोविंदा चांगलाच नट!
Govinda Ahuja Joins Shiv Sena : CM Eknath Shinde यांच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा शिवसेनेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा शिवसेनेत
Hardik Pandya: मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इरफान पठाणने हार्दिकला सुनावले; जिव्हारी लागणारे शब्द बोलले
मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इरफान पठाणने हार्दिकला सुनावले; जिव्हारी लागणारे शब्द बोलले
Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Govinda Speech Mumbai : ...म्हणून मी CM Eknath Shinde यांची शिवसेना निवडली, गोविंदाचं मराठीत भाषणThane Loksabha Election 2024 : ठाण्याच्या जागेवरून भाजप आणि शिवसेने रस्सीखेचSanjay Raut - Nana Patole : सांगलीच्या जागेवरून मविआत वाद ?Anandrao Adsul : चोर रात्रीच्या अंधारातच घाई - गडबडीने येतात - आनंदराव अडसूळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda : जयंत पाटील म्हणाले, चांगला नट तरी घ्यायचा, मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्यापेक्षा गोविंदा चांगलाच नट!
जयंत पाटील म्हणाले, चांगला नट तरी घ्यायचा, मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्यापेक्षा गोविंदा चांगलाच नट!
Govinda Ahuja Joins Shiv Sena : CM Eknath Shinde यांच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा शिवसेनेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा शिवसेनेत
Hardik Pandya: मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इरफान पठाणने हार्दिकला सुनावले; जिव्हारी लागणारे शब्द बोलले
मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इरफान पठाणने हार्दिकला सुनावले; जिव्हारी लागणारे शब्द बोलले
Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Aishwarya Abhishek on Aradhya Bachchan : बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
Sangli Loksabha : सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
Shiv Sena : निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
Mumbai Indians: मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?
मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?
Embed widget