एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 324 रुग्णांची नोंद, दोन जणांचा मृत्यू, पाहा कुठे किती रुग्ण?

Maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 324 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Maharashtra Corona Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 324 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 525 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या दोन हजार 721 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी राज्यात 525 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 77,20,474 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.09% एवढे झाले आहे. मागील 24 तासांत राज्यात दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82% एवढा झाला आहे. दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7,85,90,233 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78,70,951  (10.02 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 17,009 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 554 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात सध्या  2925 अॅक्टिव्ह रुग्ण - 
राज्यात सध्या 2721 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणमध्ये एक हजार 224 अक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर मुंबईत 347, ठाण्यात 229 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.

पुणे-मुंबईत एकही मृत्यू नाही - 
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पनवेल आणि अहमनगर येथील रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. पुणे आणि मुंबई या शहरात आज एकाही मृत्यूची नोंद नाही.

कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. पुणे मनपामध्ये शनिवारी 70 नव्या रुग्णाची नोंद झाली आहे. बीएमसीमध्ये 31, नवी मुंबई मनपा 13, अहमदनहर 25, धुळे 12, पुणे ग्रामीण 56, पिंपरी चिंचवड 13, बुलढाणा 12 या ठिकाणी राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. इतर जिल्ह्यातील रुग्ण दहापेक्षा कमी आहेत.  दिलासादायक म्हणजे अनेक ठिकाणी शनिवारी एकही रुग्ण आढळला नाही. यामध्ये चंद्रपूर मनपा, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती मनपा, अकोला मनपा, अकोला, नांदेड, लातूर, परभणी मनपा, हिंगोली, जालना, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, सांगली मिरज कुपवाड मनपा, कोल्हापूर मनपा, सालापूर मनपा, जळगाव मनपा, मालेगाव मनपा आणि ठाण्याचा समावेश आहे. तर 14 ठिकाणी फक्त एक रुग्ण आढळला आहे.

अ.क्र

जिल्हा/महानगरपालिका

बाधित रुग्ण

मृत्यू

दैनंदिन

एकूण

दैनंदिन

एकूण

मुंबई महानगरपालिका

३१

१०५६२९८

१६६९२

ठाणे

११८००५

२२७२

ठाणे मनपा

१८९४३४

२१५६

नवी मुंबई मनपा

१३

१६६५६९

२०८९

कल्याण डोंबवली मनपा

१७६१४५

२९६५

उल्हासनगर मनपा

२६५१९

६७३

भिवंडी निजामपूर मनपा

१३१४०

४९१

मीरा भाईंदर मनपा

७६६१६

१२२२

पालघर

६४५१६

१२३९

१०

वसईविरार मनपा

९८९२५

२१५३

११

रायगड

१३८२३८

३४५९

१२

पनवेल मनपा

१०५९९३

१४७८

ठाणे मंडळ एकूण

७०

२२३०३९८

३६८८९

१३

नाशिक

१८३६९०

३८११

१४

नाशिक मनपा

२७८०४०

४७४९

१५

मालेगाव मनपा

११०१०

३४४

१६

अहमदनगर

२५

२९६७७६

५५८७

१७

अहमदनगर मनपा

८०४५९

१६४३

१८

धुळे

१२

२८४१७

३६४

१९

धुळे मनपा

२२२८२

२९५

२०

जळगाव

११३८७२

२०६५

२१

जळगाव मनपा

३५६०७

६६३

२२

नंदूरबार

४६६०८

९५९

नाशिक मंडळ एकूण

५६

१०९६७६१

२०४८०

२३

पुणे

५६

४२५१८८

७१४३

२४

पुणे मनपा

७०

६७९५६५

९४२७

२५

पिंपरी चिंचवड मनपा

१३

३४७०८८

३५८९

२६

सोलापूर

१८९८४२

४२३७

२७

सोलापूर मनपा

३७१६१

१५२२

२८

सातारा

२७८१३३

६६७७

पुणे मंडळ एकूण

१४९

१९५६९७७

३२५९५

२९

कोल्हापूर

१६२१२७

४५७३

३०

कोल्हापूर मनपा

५८३०९

१३२६

३१

सांगली

१७४७४५

४३०१

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५२२५२

१३५४

३३

सिंधुदुर्ग

५७१४३

१५११

३४

रत्नागिरी

८४३९७

२५४१

कोल्हापूर मंडळ एकूण

५८८९७३

१५६०६

३५

औरंगाबाद

६८७२१

१९३६

३६

औरंगाबाद मनपा

१०७६२७

२३३४

३७

जालना

६६३०७

१२२३

३८

हिंगोली

२२१६५

५१३

३९

परभणी

३७७३१

८०२

४०

परभणी मनपा

२०७९१

४५४

औरंगाबाद मंडळ एकूण

३२३३४२

७२६२

४१

लातूर

७६५१५

१८३०

४२

लातूर मनपा

२८३९०

६५३

४३

उस्मानाबाद

७५१२०

२०२३

४४

बीड

१०९०९२

२८७४

४५

नांदेड

५१९२६

१६५६

४६

नांदेड मनपा

५०७१७

१०४१

लातूर मंडळ एकूण

३९१७६०

१००७७

४७

अकोला

२८२७८

६७२

४८

अकोला मनपा

३७८८२

७९३

४९

अमरावती

५६२९९

१००४

५०

अमरावती मनपा

४९६२१

६१८

५१

यवतमाळ

८१९७८

१८१६

५२

बुलढाणा

१२

९१८६८

८२१

५३

वाशिम

४५६११

६३८

अकोला मंडळ एकूण

१४

३९१५३७

६३६२

५४

नागपूर

१५०९०४

३०७७

५५

नागपूर मनपा

४२५३९१

६०६६

५६

वर्धा

६५६६२

१२३७

५७

भंडारा

६७९३६

११३२

५८

गोंदिया

४५४०४

५८०

५९

चंद्रपूर

६५५७२

११०३

६०

चंद्रपूर मनपा

३३२३७

४८४

६१

गडचिरोली

३६९५३

६९१

नागपूर एकूण

१९

८९१०५९

१४३७०

इतर राज्ये /देश

१४४

१११

एकूण

३२४

७८७०९५१

१४३७५२

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केलेKonkan Rain Special Report : नॉनस्टॉप पावसानं कोकणतल्या अनेक जिल्ह्यांना धुतलंHit and Run Case Special Report : बड्या बापांच्या पोरांची नशा कधी उतरणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
Embed widget