एक्स्प्लोर

महाराष्ट्रात लॉकडाऊनची गरज नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मांडणार पंतप्रधान मोदीसमोर भूमिका

कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असून त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. 

मुंबई : ओमायक्रॉनचा संसर्ग आणि कोरोनाचा वाढता धोका या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे देखील उपस्थिती लावणार आहेत. सध्या महाराष्ट्रात दररोज 25 ते 30 हजार कोरोनाबाधित आढळत आहेत. मात्र त्या तुलनेत रुग्णांचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण, उपलब्ध ऑक्सिजन बेड्स, आयसीयू बेड्स आणि व्हेंटिलेटर बेड्स बघता सध्या राज्यात लॉकाडाऊन लावण्याची सध्या गरज नाही अशी भूमिका राज्य सरकार मांडणार आहे. 

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ होत असल्याचं दिसून येतंय. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 30 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. यामध्ये  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार असून ते महाराष्ट्रातील परिस्थितीची माहिती केंद्र सरकारला देणार आहेत.  

मुख्यमंत्री काय मुद्दे मांडणारं...

  • राज्याने केंद्राकडे कोविशिल्ड 60 लाख  कोव्हॅक्सिन  40 लाख डोसची मागणी केली होती. ती मागणी पूर्ण करण्याची विनंती. 
  • कोविन अॅपवरती अशावेळी सध्या 6 नावं रजिस्टर होतात. त्याची मर्यादा 10 करावी अशी मागणी करण्यात येणार आहे.
  • केंद्र सरकारकडून जो निधी येतो तो निधी कोविड काळात काम करणाऱ्या मनुष्यबळासाठी वापरण्याची परवानगी केंद्राकडे मागणी करणार.

सध्या राज्यात काय परिस्थिती आहे?

  • ऑक्सीजन बेडसाठी 2.82 टक्के खाटा व्यापलेल्या आहेत.
  • आयसीयू खाटा 3.2 टक्के व्यापलेल्या आहेत.
  • व्हेंटिलेटर बेड 6 टक्के व्यापलेल्या आहेत.

ही सर्व परिस्थिती पाहाता राज्यात लॉकडाऊन लावण्याची सध्या गरज नाही अशी भूमिका राज्य सरकार मांडणार असल्याची माहिती आहे. 

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
दारूसाठी पैसे न दिल्याने संतापला, पोटच्या मुलानेच आईचा काढला काटा, नंतर बॉडी घरात ठेवली अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
Nashik Pune Railway: नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी चक्काजाम, आंदोलक अन् पोलिसंमध्ये झटापट; सत्यजीत तांबे पोलिसांच्या ताब्यात
Pune Crime News: नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना
नवजात चिमुकलीचा नदीत आढळला मृतदेह, जन्मानंतर फेकल्याचा संशय; पुण्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Embed widget