एक्स्प्लोर

Maharashtra Ministers List : राज्याच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर, तीन पक्षांचे 'हे' दिग्गज मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता

Maharashtra Ministers List : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृह, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातं हवं आहे. त्यावर शिवसेना आणि भाजपची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

मुंबई : राज्याचं मुख्यमंत्रिपद हे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार हे आता निश्चित झाल्यानंतर आता आपल्या पदरात जास्तीत जास्त मंत्रिपदं पाडून घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून केला जात आहे. या दोन्ही पक्षातील दिग्गज नेत्यांनी मंत्रिपदासाठी लॉबिंगही सुरू केली आहे. शपथविधीसाठी अवघे काहीच तास शिल्लक असताना महायुतीतील तीनही पक्षांच्या संभाव्य मंत्रिपदाची यादी समोर आली आहे. 

मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटला असला तरी उपमुख्यमंत्रिपदावर मात्र अद्याप स्पष्टता नाही. अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार हे जवळपास निश्चित आहे. पण त्याचवेळी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार की नाही याची स्पष्टता मात्र नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृह, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातं हवं असल्याची माहिती आहे. 

Shiv Sena Ministers List : शिवसेना संभाव्य मंत्र्यांची नावे

  • एकनाथ शिंदे
  • दादा भुसे
  • शंभूराज देसाई
  • गुलाबराव पाटील
  • अर्जुन खोतकर
  • संजय राठोड
  • उदय सामंत 

BJP Ministers List : भाजपचे संभाव्य मंत्री

  • रविंद्र चव्हाण 
  • नितेश राणे 
  • गणेश नाईक 
  • मंगलप्रभात लोढा (मंगलप्रभात लोढा यांना दिलं तर राहुल नार्वेकर नसतील.)  
  • आशिष शेलार 
  • राहुल नार्वेकर 
  • अतुल भातखळकर 
  • शिवेंद्रसिंहराजे भोसले 
  • गोपीचंद पडळकर 
  • माधुरी मिसाळ 
  • राधाकृष्ण विखे पाटील 
  • चंद्रशेखर बावनकुळे 
  • संजय कुटे 
  • गिरीश महाजन 
  • जयकुमार रावल 
  • पंकजा मुंडे
  • अतुल सावे

NCP Ministers List : राष्ट्रवादी संभाव्य मंत्री यादी

  • अजित पवार
  • आदिती तटकरे
  • छगन भुजबळ
  • दत्ता भरणे
  • धनंजय मुंडे
  • अनिल भाईदास पाटील
  • नरहरी झिरवळ
  • संजय बनसोडे
  • इंद्रनील नाईक
  • संग्राम जगताप
  • सुनिल शेळके
  • हसन मुश्रीफ 

11 मंत्रिपदं द्या, अजितदादांची मागणी

शपथविधीला दोन दिवसांपेक्षाही कमी अवधी बाकी असताना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शाहांकडे 11 मंत्रिपदाची मागणी करणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीला राज्य सरकारमध्ये 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदं हवी असल्याची सूत्रांची माहिती आहे. याशिवाय प्रफुल पटेलांसाठी केंद्र सरकारमध्ये एक कॅबिनेट पद, तसंच पक्षातील वरिष्ठ नेत्यासाठी राज्यपाल पदाचीही राष्ट्रवादीची मागणी असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलंय.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Amit Shah :  कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळू नये, अमित शाहांचा शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
स्थानिक स्वराज्य संस्थेत एका एका जागेवर सगळ्यांचा सुपडा साफ करा,शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 13 January 2025   Top 100  06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM  Headlines 630 AM 13 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सWorking HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?
सुकेश चंद्रशेखर तुरुंगात पण विदेशात कमाई? 7640 कोटींचा कर द्यायचाय, अर्थमंत्र्यांना पत्र लिहिलं?
Amit Shah :  कार्यकर्त्यांनी असं लढावं की विरोधकांना बसायला एकही जागा मिळू नये, अमित शाहांचा शिर्डीत भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र
स्थानिक स्वराज्य संस्थेत एका एका जागेवर सगळ्यांचा सुपडा साफ करा,शाहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Nashik Accident: सोशल मीडियावर स्टेटस टाकलं अन् पुढच्या काही क्षणांत भीषण अपघात, लोखंड सळ्या अंगात शिरल्याने पोरसवदा तरुणांनी जागेवरच प्राण सोडला
नाशिकमध्ये भीषण अपघात, लोखंडी सळ्या अंगात शिरल्याने 6 पोरसवदा तरुणांचा मृत्यू, शेवटचं स्टेटस व्हायरल
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Embed widget