Maharashtra Breaking News LIVE Updates : शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन , बीड प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती
Maharashtra Breaking News Live Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त आढावा एका क्लिकवर..

Background
मुंबई : राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. संपूर्ण जिल्ह्यांत सध्या गारठा वाढला असून सगळीकडे शेकोट्या पेटताना दिसतायत. दुसरीकडे राजकीय वर्तुळातही घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना नुकतेच खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता कमी दर्जाचं खातं वाट्याला आल्यास काही मंत्र्यांमध्ये नाराजी दिसण्याची शक्यता आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर
शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन , बीड प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती
पुणे
शरद पवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन
भीमथडी जत्रा आणि साहित्य संमेलन देण्यासाठी केली विनंती
बीड प्रकरणात लक्ष घालण्याची केली विनंती
शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने महाराष्ट्र पुढे नेला पाहिजे- अजित पवार
अजित पवार
शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने महाराष्ट्र पुढे नेला पाहिजे
माझ्यावर जबाबदारी वाढली आहे. बारामतीचे प्रश्न सोडवले पाहिजे
आपण सत्तेत असल्यावर उलाढाल वाढत असते
ज्वेलर्स चा व्यवसाय रोखीत करायचा, नाहीतर अडचण होते























