एक्स्प्लोर

Maharashtra breaking News Live Updates : संभाजी ब्रिगेड-शिवसेनेची युती तुटणार, संभाजी ब्रिगेड 50 पेक्षा अधिक उमेदवार जाहीर करणार 

Maharashtra News Live Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Key Events
Maharashtra breaking News Live Updates 23 october 2024 wednesday assembly election 2024 maha vikas aghadi mahayuti seat sharing bjp ncp congress shivsena candidate list for vidhan sabha nivadnuk Maharashtra breaking News Live Updates : संभाजी ब्रिगेड-शिवसेनेची युती तुटणार, संभाजी ब्रिगेड 50 पेक्षा अधिक उमेदवार जाहीर करणार 
maharashtra breaking news live updates (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
Source : ABP

Background

मुंबई :  विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात स्वतंत्रपणे जागावाटप चालू आहे. आतापर्यंत भाजपाने (BJP) आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 99 उमेदवार आहेत. तर वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) या पक्षानेदेखील आपले काही उमेदवार जाहीर केले आहेत. 22 ऑक्टोबरच्या रात्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षानेदेखील आपल्या पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत तुलनेने सुरक्षित आणि कोणताही वाद नसेलेल्या मतदारंसघांचा समावेश आहे. दरम्यान आज महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर...

13:43 PM (IST)  •  23 Oct 2024

Boisar Vidhan Sabha Election : बोईसर विधानसभेसाठी शिवसेनेच्या शिंदे गटात असंतोष, कार्यकर्ते नाराज

पालघर - 

बोईसर विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटात असंतोष . 

बोईसर विधानसभेसाठी भाजपकडून दावा करण्यात आल्याने शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते नाराज .

 कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष आणि सध्याचे शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र राज्य आदिवासी संघटक जगदीश धोडी यांच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी . 

जगदीश धोडी बोईसर विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटातून इच्छुक उमेदवार . 

उमेदवारी न दिल्यास जगदीश धोडी यांनी वेगळा विचार करण्याच कार्यकर्त्यांचा आवाहन .

12:26 PM (IST)  •  23 Oct 2024

Sambhaji Brigade : संभाजी ब्रिगेड-शिवसेनेची युती तुटणार, संभाजी ब्रिगेड 50 पेक्षा अधिक उमेदवार जाहीर करणार 

संभाजी ब्रिगेडची व शिवसेनेची (ठाकरे गट) युती तुटणार 

संभाजी ब्रिगेड 50 च्या वर उमेदवार जाहीर करणार 

शिवसेनेबरोबर असणारी युती संभाजी ब्रिगेड तोडणार 

संभाजी ब्रिगेडला असणाऱ्या जागांवरती उमेदवार दिली जात नाही 

अडीच वर्ष असणारी युती तुटणार 

संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार 

प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे भूमिका जाहीर करणार 

शिवसेनेला मोठा धक्का

संभाजी ब्रिगेडचे एक शिष्टमंडळ मनोज जारंगेंना भेटलं 

आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजी ब्रिगेड जरांगें बरोबर जाणार

Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Gold : सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jarange Attack Audio: जरांगे हत्या कट: आरोपीचा नवा व्हिडिओ, राजकीय वर्तुळात खळबळ
Manoj Jarange Maratha Reservation: 'एकाची नको, नार्को टेस्ट सर्वांचीच करा', Manoj Jarange पाटलांवरून शिष्टमंडळ आक्रमक
JCB Wedding : कोल्हापुरात JCB मधून नवदाम्पत्याची वरात, हटके मिरवणुकीची जोरदार चर्चा
Viral Video: मुंबई Local मध्ये मैत्रिणीचं अनोखं केळवण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
Konkan Politics: कोकणात महायुतीत ठिणगी, शिवसेना-ठाकरे गट युतीच्या चर्चेने राणे संतप्त

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
Gold : सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
सोन्याच्या दरात उच्चांकानंतर 10  टक्क्यांची घसरण,गुंतवणुकीची योग्य वेळ कोणती, तज्ज्ञ म्हणतात..
Tanaji sawant: येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
येत्या निवडणुकीला सर्वधर्म समभाव; तानाजी सावंतांकडून एकला चलो रे चा नारा, महायुतीत उभी फूट
Elon Musk Pay Package: एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
एलाॅन मस्कना टेस्लानं दिलेला पगार किती ट्रिलीयन डाॅलर? तेवढ्यात स्वित्झर्लंड, सिंगापूर, इस्त्रायलसारखं किती देश खरेदी होतील??
Samantha Ruth Prabhu: समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
समंथाला अखेर 'तो' मिळाला! म्हणाली, 'गेल्या दीड वर्षात मी माझ्या करिअरमध्ये काही धाडसी पावलं उचलली, ही फक्त सुरुवात आहे'
लोकलच्या मोटरमनला लॉबीतच अडवले; प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनांची सीसीटीव्हीतून पोल खोल
लोकलच्या मोटरमनला लॉबीतच अडवले; प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचारी संघटनांची सीसीटीव्हीतून पोल खोल
Embed widget