एक्स्प्लोर

Accident News: बुलढाण्यात एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 8 जण ठार; अमरावतीत एकाच कुटुंबातील 5 जण दगावले

Accident News: बुलढाणा आणि अमरावतीमध्ये झालेल्या अपघातात 13 जणांना प्राण गमवावे लागले आहे.

Maharashtra Accident News:  महाराष्ट्रासाठी आजचा वार हा घातवार ठरला. बुलढाणा (Buldhana) आणि अमरावतीमध्ये (Amaravati) झालेल्या अपघातात 13 जण दगावले. बुलढाण्यातील सिंदखेड राजा जवळ जुन्या महामार्गावर झालेल्या अपघातात आठ जण ठार झाले. तर, अमरावतीमध्ये झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण दगावले. या अपघाताच्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

बुलढाणा जिल्ह्यातील मुंबई-नागपूर जुन्या महामार्गावर सिंदखेडराजा जवळ एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, निम्म्या एसटी बसचा चक्काचूर झाला. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त एसटी बस ही छत्रपती संभाजीनगरहून वाशिमकडे जात होती. त्यावेळी बसने कंटेनरला धडक दिली. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. तर, 13 प्रवाशी जखमी झाले.  जखमींना तातडीने सिंदखेडराजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. एसटी बस ही भरधाव वेगाने वाशिमच्या दिशेने जात होती. तर कंटेनर हा सिंदखेडराजाकडे जात होता. यावेळी दोघं वाहनांची समोरासमोर धडक झाली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. 

अमरावतीमधील दर्यापूर अंजनगाव मार्गावर लेहगावजवळ भीषण अपघात

अमरावतीमधील दर्यापूर अंजनगाव मार्गावर लेहगावजवळ भीषण अपघात झाला. सोमवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. बाबळी येथील एकाच कुटुंबातील 12 जण लग्नसमारंभ करून रात्री परत दर्यापूरकडे येत असताना आयशर वाहनाने पाठीमागून त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. यामध्ये वाहनातील एकाच कुटुंबातील 12 जनांपैकी 2 जणांचा जागेवरच तर एकाचा दर्यापूर येथे आणि दोघांचा अमरावती आणत असतांना रस्त्यातच मृत्यू झाला. उर्वरित सात जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pravin Tarde Ahilyanagar : लोक कला जिवंत ठेवण्यासाठी मोठं पाऊल, प्रवीण तरडेंनी दिली माहितीKareena Kapoor Khan Appeal :आम्हाला आमची स्पेस द्या, हल्ल्यानंतर करिना कपूरची पहिली प्रतिक्रिया काय?ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 17 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 17 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
Nagpur Crime News : नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
नागपुरातील 'त्या' विकृत मानसोपचार तज्ञाचा आणखी एक काळा कारनामा समोर, चौथा गुन्हा दाखल
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार? अंमलबजावणी कधीपासून?
केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी, किती जणांचा पगार अन् पेन्शन वाढणार?
Saif Ali Khan Attacker First Footage: हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
हाच 'तो', यानंच सैफ अली खानला भोसकलं; सैफिनाच्या घरात घुसून हल्ला करणाऱ्याचा VIDEO समोर!
RIL Profit : रिलायन्सनं अर्थविषयक संस्थांचे अंदाज चुकवले, तिसऱ्या तिमाहीत नफा 18540 कोटींवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी 
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात मोठी वाढ, नफा 18540 कोटींवर, शेअरमध्ये जोरदार तेजी 
Embed widget