प्लॅन होता बारामतीत 'हाप्ती' डाव टाकण्याचा; पण 'टांग' लागली माढा, मावळ, शिरुर, सातारपर्यंत?

Maha Vikas Aghadi vs Maha Yuti : सत्ताधारी महायुतीचा जागावाटपाचा घोळ संपत नसतानाच जागांवरून सुरु झालेला वाद तसेच नेत्यांची कुरबुरी, स्थानिक पातळीवरील गटातटांनी चांगलाच घाम फोडला आहे.

Mahayuti Vs Maha Vikas Aghadi : राज्याच्या राजकारणात शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या दोन राजकीय पक्षांना फुटीच्या माध्यमातून तडा गेल्याने गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्राच्या (Maharashtra)

Related Articles