एक्स्प्लोर

लोणावळ्यातील भुशी डॅमकडे जाताय?

पुणे: वीकेण्डला लोणावळ्याचा पिकनिक प्लॅन करणार असाल, तर तुम्हाला तुमच्या प्लॅनमध्ये काही बदल करावे लागणार आहेत. कारण शनिवार आणि रविवारी भुशी धरणाकडे तुम्हाला जायचं असेल तर दुपारी तीनपूर्वी जावं लागणार आहे.  तर पाच वाजता भुशी धरणावरून खाली उतरावे लागणार आहे. पर्यटकांची वाहतूककोंडी आणि सुरक्षेच्या कारणास्तव लोणावळा पोलिसांनी वाहतुकीमध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार भुशी धरणाकडे जाणारा मार्ग दुपारी तीननंतर सर्वच वाहनांसाठी बंद ठेण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात तब्बल पाच तास वाहतूक रखडली होती. ती सुरळीत करताना पोलिसांना अक्षरश: नाकी नऊ आलं होतं. त्यामुळं काही वर्षापासून पावसाळ्यात लागू करण्यात येणारे निर्बंध पुन्हा घालण्यात आले आहेत. तर खंडाळा एक्झिटपासून अवजड वाहनांना सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत लोणावळ्यात प्रवेश बंदी असेल. तसेच मद्य सेवन आणि छेडछाड करणाऱ्यांवर पोलिसांचे विशेष पथक करडी नजर ठेवणार आहे. पावसाळ्यात पर्यटकांची वाढती संख्या, वाहतूककोंडी, अपुरं पार्किंग लक्षात घेता लोणावळा पोलिसांनी शनिवारी, रविवारी तसेच इतर सुट्टीच्या दिवसांसाठी वाहतुकीचे नियोजन केले आहे. कशी असेल वाहतूक व्यवस्था?
  • भुशी धरणाकडे जाणारा रस्ता दुपारी 3 नंतर रायवूड इथं बंद करणार
  • शनिवार आणि रविवारी अवजड वाहनांना लोणावळ्यात प्रवेश बंदी
  • वळवण आणि खंडाळा एंट्री पॉईंटजवळ अवजड वाहने रोखणार
  • पोलिसिंगसाठी 12 सेक्टरमध्ये बंदोबस्त
  • खंडाळा ते वळवण आणि भुशी धरण मार्ग सीसीटीव्हीच्या कक्षेत
  • ठिकठिकाणी सूचनाफलक
  • मुंबई- पुणे जुन्या महामार्गावर गवळीवाडा परिसर ते भुशी धरण रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी
  • शहरात वाहनतळासाठीही दिशादर्शक फलक बसविण्यात येणार आहेत. त्यानुसार वाहनपार्किंग न केल्यास संबंधित गाडीवर कारवाई करणार
पोलिसांनी दिलेल्या या सूचनांचं पालन न केल्यास, तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागू शकतं.  त्यामुळे या नियमांचं पालन करा आणि तुमची पिकनिक आनंदी बनवा.

महत्त्वाच्या बातम्या

Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
महाराष्ट्रात पावसाचा यू-टर्न! पुढील दोन दिवस महत्वाचे, 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डखांचा अंदाज
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget