एक्स्प्लोर

राज्य सरकारच्या चुकीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर : प्रकाश शेंडगे

राज्य सरकारने निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विनंती केली नाही तर आम्हांला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.

मुंबई : राज्य सरकारच्या चुकीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहेत. राज्य सरकारने कोरोना काळात लेव्हल 3 लागू केली असताना देखील 50 टक्के क्षमता असणाऱ्या जिल्ह्यात निवडणुका घेता येतील असं निवडणूक आयोगाला सांगितलं आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वाशीम, अकोला, नागपूर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात जाहीर केल्या आहेत. राज्य सरकारच्या या चुकीमुळे आता या जिल्ह्यात निवडणुका पार पडणार आहेत. जर याबाबत राज्य सरकारने निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विनंती केली नाही तर आम्हांला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. सरकारसोबत उद्या निवडणूक आयोगाची बैठक आहे. या बैठकीत प्रामुख्याने ओबीसी मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार कडून झालेली चूक आणि डेल्टा विषाणूच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पूढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला करावी अशी आमची मागणी आहे. अन्यथा आमचा राज्य सरकार विरोधातील संघर्ष अटळ आहे, अशी प्रतिक्रिया ओबीसी जनमोर्चाचे प्रमुख प्रकाश शेंडगे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

 दरमान्य ओबीसी आरक्षणाबाबत बोलताना प्रकाश शेंडगे म्हणाले की, हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते की, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन आरक्षण देण्याच्या भूमिकेचं समर्थन राज्य सरकार करत नाही आणि आम्ही हे कदापी होऊ देणार नाही. मात्र सध्या राज्यसरकारमधील काही मंत्री आणि आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी करत आहे.  यामध्ये मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार, विक्रमसिंह सावंत, अमरिष पटेल, सुमन पाटील, अनिल बाबर, काशीराम पावरा, निलेश लंके यांचा समावेश आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या आमदारांवर काय कारवाई करणार हे त्यांनी लवकरात लवकर स्पष्ट करावं.

 यासोबतच दोन विधानसभेत ओबीसी आरक्षणावरून मोठा गदारोळ झाला. यामध्ये छगन भुजबळ यांनी राज्य सरकारची बाजू मांडली आणि केंद्राने इमपीरिकल डेटा द्यावा अशी मागणी करणारा प्रस्ताव देखील दिला. मात्र केंद्राने याबाबत अगोदरच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा डेटा देता येणार नाही असं म्हंटल आहे तरीदेखील असा प्रस्ताव का पारित करण्यात आला हा आम्हांला पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे आमची राज्य सरकारकडे मागणी आहे की तुम्ही जो आयोग निर्माण केला आहे त्याला एक विशिष्ट कालावधी ठरवून द्या आणि तत्काळ डेटा उपलब्ध कसा करता येईल यासाठी प्रयत्न करा, असे देखील शेंडगे म्हणाले. 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Embed widget