एक्स्प्लोर

Wine Shops | लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने सुरू करू नयेत : रामदास आठवले

लॉकडाऊनमध्ये दारू मिळत नसल्यानं अनेकांचं दारूचं व्यसन सुटलं आहे. त्यामुळे ज्यांचं दारूचं व्यसन सुटलंय त्यांच्या कुटुंबात आनंद आहे. त्यामुळे दारुची दुकानं तुर्तास तरी सुरु करु नयेत अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.

मुंबई : कोरोना व्हायरसला नष्ट करण्यासाठी लॉकडाऊन पाळणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने बंद असल्याने अनेकांचे दारूचे व्यसन सुटले आहे. "गावागावातील म्हणते पारू, लॉकडाऊनमुळे माझ्या नवऱ्याची सुटली आहे दारू" असं म्हणत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी दारुची दुकाने उघडी ठेवण्यास विरोध केला. थोड्या महसुलासाठी लॉकडाऊनच्या काळात पुन्हा दारूची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला, तर कोट्यवधी लोकांच्या आनंदावर विरजण टाकणारा अन्यायकारक निर्णय असेल. त्यामुळे दारूची दुकाने लॉकडाऊनच्या काळात सुरू करु नयेत, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. त्यासाठी रामदास आठवले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिणार आहेत.

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून लॉकडाऊनच्या काळात महसूलवाढीसाठी दारूची दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने सुरू करण्यास तीव्र विरोध केला आहे. लॉकडाऊनमध्ये दारू कुठेही मिळत नाही, त्यामुळे अनेकांचे दारूचे व्यसन सुटले आहे. त्यामुळे ज्यांचे दारूचे व्यसन सुटले त्यांच्या कुटुंबात आनंद आहे. आता पुन्हा लॉकडाऊनमध्ये जर दारूची दुकाने सुरू करण्याचा विचार राज्य शासनाने केला, तर तो चुकीचा निर्णय ठरेल, असं रामदास आठवले यांनी संगितले.

महत्त्वाच्या बातम्या

रामगिरी महाराजांना धमक्या देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू; अखंड हरिनाम सप्ताहातून CM फडणवीसांचा इशारा
रामगिरी महाराजांना धमक्या देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू; अखंड हरिनाम सप्ताहातून CM फडणवीसांचा इशारा
Dipali Sayyad and Rupali Chakankar: रुपाली चाकणकर मला मेंटली टॉर्चर करतायत, ओटीटी प्लॅटफॉर्मवर दबाव आणतायत; दिपाली सय्यद यांचा आरोप
रुपाली चाकणकर मला मेंटली टॉर्चर करतायत, ओटीटी प्लॅटफॉर्मवर दबाव आणतायत; दिपाली सय्यद यांचा आरोप
अंगणवाडीत आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही; व्हायरल व्हिडिओनंतर ॲक्शन, मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
अंगणवाडीत आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही; व्हायरल व्हिडिओनंतर ॲक्शन, मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
Devendra Fadnavis in BJP parliamentary board: देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?

व्हिडीओ

Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime Crime : ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
Devendra Fadnavis in BJP parliamentary board: देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
Rupali Patil Thombare: रुपाली चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? पोलिसांना कायदा कळतो का, आमच्यावर गुन्हा कसा दाखल केला? रुपाली ठोंबरे संतापल्या
रुपाली चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? पोलिसांना कायदा कळतो का, आमच्यावर गुन्हा कसा दाखल केला? रुपाली ठोंबरे संतापल्या
Tuzya Aayla Marathi Film: 'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
MPSC Student Meet Raj Thackeray : MPSCचे विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर; संदीप देशपांडे म्हणाले, 'साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील...'
MPSCचे विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर; संदीप देशपांडे म्हणाले, 'साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील...'
अंगणवाडीत आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही; व्हायरल व्हिडिओनंतर ॲक्शन, मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
अंगणवाडीत आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही; व्हायरल व्हिडिओनंतर ॲक्शन, मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश
Pune Accident News: शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं
शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; हॉस्टेलमधून कॉलेजला निघाली, सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन्..., स्कूल बसनं चिरडलं

Embed widget