एक्स्प्लोर

पनवेल मनपात दारूबंदी नाहीच! एक वर्षाची मेहनत पाण्यात

पनवेल महापालिका हद्दीत दारूबंदी करण्यासाठी मागील एक वर्षभरापासून आंदोलन सुरु होती. पालिकेतही या मुद्द्यावरुन बराच गोंधळ झाला आणि एकमुखाने दारुबंदीचा प्रस्ताव पास झाला. मागील वर्षभरापासून शासन दरबारी धूळखात पडलेला प्रस्ताव अखेर प्रशासनाने फेटाळला आहे.

मुंबई - महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर सत्ताधारी भाजपने पनवेल मनपा हद्दीत दारूबंदी करण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी मंजूर केला होता. या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा देत पनवेल दारूमुक्त करण्याचा निर्णय एकमुखाने घेतला होता. दारूबंदीचा प्रस्ताव सभागृहात पास केल्यानंतर याला मंजूरी मिळावी यासाठी पालिका आयुक्तांनी शासन दरबारी पाठवला होता. गेल्या एक वर्षापासून शासन दरबारी असलेल्या प्रलंबित दारूबंदी प्रस्तावावर राष्ट्रपती राजवट असताना निर्णय देण्यात आला आहे. पालिका हद्दीतील मद्यविक्री बंद करण्याची तरतूद शासनाच्या अधिसुचनेमध्ये नसल्याने दारूबंदीचा प्रस्ताव शासनाने फेटाळला आहे. दारूबंदीचा प्रस्ताव संबंधित खात्याकडून फेटाळण्यात आल्याने पनवेल शहरातील दारूबंदी चर्चेला पुर्णविराम लागला आहे. पनवेलमध्ये सद्या 18 दारूची दुकाने, 108 परमिट रूम, 18 देशीदारूचे बार, 104 बिअर शॉपवरील गडांतर दुर झाले आहे. यातून राज्य सरकारला वर्षांला 220 कोटींचे उत्पन्न मिळत आहे. पनवेल महापालिका हद्दीत सुरुवातीपासून दारूबंदीकरिता आंदोलन झाले. या ठिकाणी सुरु करण्यात आलेले दारुची दुकाने बंद करण्यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले होते. पनवेल शहरातही दारूबंदीचा प्रस्ताव पनवेल महापालिकेच्या महासभेत उपस्थित करण्यात आला, परंतु या प्रस्तावावर साधी चर्चाही झाली नाही. डिसेंबर महिन्यातील महासभेत दारूबंदीचा ठराव संमत केला. या निर्णयाचे सर्व पातळीवरून स्वागत झाले. दारूबंदी करणारी राज्यातील पहिला महापालिका असल्याचे सांगत अनेकांनी पाठ थोपटून घेतली. मनपाने केलेला ठराव प्रशासनाने जिल्हाधिकारी, नगरविकास विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठवला. यावर शासनाकडून निर्णय आल्यावरच दारूबंदीची अंमलबजावणी होणार होती. मात्र, हा प्रस्ताव आता फेटळण्यात आला आहे. संबंधित बातम्या - दारु विक्रीसाठी अनोखी शक्कल, देव्हाऱ्याखाली दारुच्या भूमिगत टाक्या, टेक्निक पाहून पोलिसही चक्रावले दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात मद्यधुंद पोलिस शिपायाचा भर चौकात धिंगाणा VIDEO | हातात रिव्हॉल्वर आणि रायफल घेऊन डान्स, भाजप आमदाराचा व्हिडीओ व्हायरल व्हिडीओ - 

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget