एक्स्प्लोर

सीआरझेडची मर्यादा कमी होणार? समुद्र किनारपट्टीवरील पाच जिल्ह्यांना होणार फायदा

CRZ Limit : रत्नागिरीसह अन्य चार जिल्ह्यांच्या कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्थाक्षरी झाली असून आता मसुदा मंजुरीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या कोर्टात आहे.

चिपळून : महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच किनारी जिल्ह्यांमध्ये खाड्या, नदी आणि खाडी क्षेत्राभोवती असणाऱ्या विकासावरील निर्बंध शंभर मीटर पासून 50 मिटरपर्यंत कमी करण्यासाठी राज्य सरकारची योजना आहे. राज्य सरकारकडून यावर स्वाक्षरी झाली असून आता या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यासह इतर पाच जिल्ह्यातील सीआरझेडची मर्यादा कमी करण्यात येणार आहे. 

रत्नागिरीसह अन्य चार जिल्ह्यांच्या कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्थाक्षरी झाली असून आता मसुदा मंजुरीचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या कोर्टात आहे. या प्रस्तावाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर या पाचही जिल्ह्यात किनाऱ्याभोवतीच्या भागांत मोठ्याप्रमाणावर रिअल इस्टेट विकासाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. 

सीआरझेडची मर्यादा वाढल्यानंतर काय होईल

कोस्टल झोन मॅनेजमेन्ट प्लॅन मंजूर झाला तर  पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच किनारी जिल्ह्यांमध्ये खाड्या, नदी आणि खाडी क्षेत्राभोवतीचा विकास होईल. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल. पूर्वी ही मर्यादा 500 मिटर होती. राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली तर 500 मीटरमधील शंभर ते 50 मिटर मर्यात कमी होईल. मर्यादा कमी झाली तर मच्छीमारांसह गावठाणातील नागरिकांना त्यांची जुनी आणि पारंपरिक घरे बांधणे, दुरुस्ती करणे आणि ते नियमित करणेही शक्य होणार आहे.  शिवाय स्थानिक नियोजन प्राधिकरण (महापालिकांप्रमाणे) 300 चौरस मीटरपर्यंत निवासी बांधकामांना परवानगी देऊ शकेल.

सीआरझेडची मर्यादा कमी केली तर मच्छीमारांना त्यांच्या पारंपरिक मासेमारी व्यवसाय आणि जीवनशैलीशी संबंधित असलेल्या कामांना परवानगी मिळेल. यामध्ये मासे सुकवणे, मासळी बाजार उभारणे, जाळी विणणे आणि बोटी दुरुस्त करणे यासारख्या कामांचा सभामावेश होतो. स्थानिक लोक होमस्टे सुरू करू शकतील आणि शॅक उभारू शकणार आहेत. या आधी 2021 मध्ये केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने मुंबई शहर व उपनगरांसाठी कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅनला मंजुरी दिली होती. त्यामुळे खाडी आणि खाडी भागात विकासावरील निर्बंध 100 वरून 50 मीटरपर्यंत कमी केले होते. 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget