एक्स्प्लोर

Coronavirus | मला फसवलं, 12 तब्लिगींसाठी फसवून पत्र घेतलं, तहसीलदारांची तक्रार

तब्लिगी जमातच्या बारा जणांना पास देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या हरियाणातील फिरोजपूर झिरका पंचायत समितीच्या माजी सभापतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांना पास देणाऱ्या नायब तहसीलदारानेच तक्रार दाखल केली आहे. 12 पैकी 8 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. त्यांच्यावर लातूरमधल्या निलंग्यात उपचार सुरु आहे.

फिरोजपूर झिरका (हरियाणा) : तब्लिगी जमातच्या बारा यात्रेकरुंना पास देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणातल्या फिरोजपूर झिरका इथले पंचायत समितीचे माजी सभापती फकरुद्दीन यांनी मदत केली होती. विशेष म्हणजे या 12 जणांना पास देणारे नायब तहसीलदार यांनीच ही तक्रार नोंदवली आहे. पोलीस आता पुढील तपास करत

काय आहे प्रकरण? हरियाणातील फिरोजपूर झिरकामधून आंध्रप्रदेशातील करनुल जिल्ह्यात जाण्यासाठी तब्लिगी जमातच्या बारा यात्रेकरुंनी पास मिळवून प्रवास केला. यामधील आठ जण कोरोनाबाधित होते. मात्र लॉकडाऊन असतानाही हा पास कसा देण्यात आला यावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाली. शासकीय पातळीवर व्यवहार सुरु झाले. या बारा जणांना फिरोजपूर इथल्या पंचायत समितीचे माजी सभापती फक्रोउद्दीन यांनी मदत केली होती. हे बारा जण माझे नातलग आहेत. त्यापैकी एकाची पत्नी आजारी आहे असा बनाव रचला आणि तहसीलदारांकडून पास मिळवला. "परंतु या पासचा वापर धार्मिक प्रवासासाठी करण्यात आला. तसंच विविध ठिकाणांच्या प्रवास लपवण्यात आला. त्यामुळे माझी फसवणूक करुन पास बनवून घेतला," अशी तक्रार फिरोजपूर झिरकाच्या तहसीलदारांनी केली. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाला असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत.

Coronavirus | मला फसवलं, 12 तब्लिगींसाठी फसवून पत्र घेतलं, तहसीलदारांची तक्रार

लॉकडाऊनमध्ये यात्रेकरू निलंगा येथे पोहोचल्याची गंभीर दखल; पालकमंत्र्यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी 

यात्रेकरु हरियाणातून निलंग्यात गेल्या तीन महिन्यांपासून हे 12 यात्रेकरु धार्मिक कार्यासाठी हरियाणाच्या नुह जिल्ह्यातील फिरोजपूर झिरका इथे वास्तव्यास होते. त्यानंतर ते लातूरच्या निलंग्यात पोहोचले. लॉकडाऊनच्या काळात 2 एप्रिलच्या मध्यरात्री निलंग्यातील मशिदीत आढळून आले होते. या 12 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठवले. त्यातील आठ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. त्यांच्यावर लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

आठपैकी तिघे कोरोना निगेटिव्ह लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार घेत असलेल्या आठपैकी तिघांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्याचबरोबर या आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 25 जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित पाच पॉझिटिव्ह रुग्णांचे रिपोर्टही लवकरच निगेटिव्ह येतील आणि लातूरचा कोरोना रुग्णांचा आकडा शून्यावर येईल, असा आशावाद वैद्यकीय उपाचर करणाऱ्या पथकाने व्यक्त केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्यTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवादTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 16 नोव्हेंबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
×
Embed widget