एक्स्प्लोर

मराठा आमचेच, पण त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या : कुणबी

चंद्रपूर: मराठा-कुणबी हा समाज एकच असला, तरी ओबीसी अंतर्गत कुणबी समाजाला मिळत असलेल्या आरक्षण कोट्यात मराठा समाजाचा समावेश नको, अशी प्रतिक्रिया आज चंद्रपूरच्या मराठा मोर्चात समावेश झालेल्या कुणबी मराठ्यांनी दिली. मराठा आमचेच आहेत, पण त्यांना कुणबी व्यतिरिक्त स्वतंत्र आरक्षण द्या, अशी मागणी करण्यात आली. आधीच ओबीसी प्रवर्गात अनेक जातींचा समावेश असल्यानं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं जावं, असं काहींचं मत आहे. तर काही जणांनी ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा समाजाला कुणबी प्रवर्गात समाविष्ठ केलं जावं, अशीही मागणी केली आहे. रविवारी निघालेल्या ठाण्यातील मोर्चात मराठा समाजाला कुणबी म्हणून जातप्रमाणपत्र मिळावीत, अशी मागणी केली गेली होती. त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर मोर्चातील काही प्रतिक्रिया 1 ) मराठा कुणबी म्हणून आरक्षण मागत असले, तरी त्यांचे आरक्षण कुणबी आरक्षणातून नको. तसंच ओबीसी आरक्षणाच्या सध्याच्या कोट्यातूनही नको. 2) मराठा समाजाला आरक्षण द्या, पण स्वतंत्र द्या. कुणबी किंवा ओबीसीमधून नकोच. त्यामुळे गोंधळ निर्माण होईल. 3) मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास समर्थन, पण आरक्षण हे कुणबी आरक्षण टक्केवारीतून नको 4) मराठा कुणबी एकच, पण ओबीसी कुणबीच्या आरक्षणाला धक्का नकोच. आता ओबीसीमध्ये नवीन जात नको. आधीच यामध्ये 350 जातींचा समावेश आहे. 5) वरिष्ठ जे ठरवतील ते मान्य. 6) मराठा आमचेच पण कुणबी व्यतिरिक्त आरक्षण द्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं

राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sushma Andhare on Raj Thackeray : राज ठाकरे सुपाऱ्या वाजवतात, सुषमा अंधारेंचा जोरदार हल्लाबोलABP Majha Headlines : 11 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech Thane Sabha : फोडाफोडी, शरद पवार ते उद्धव ठाकरे, सभेत राज ठाकरे बरसलेTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 11 PM: 12 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

Embed widget