एक्स्प्लोर

Refinery Project : नाणारचा विरोध तीव्र होणार, रिफायनरी विरोधी संघटना बारसू-सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेच्या समर्थनार्थ मैदानात

नाणार रिफायनरी विरोधी संघटना बारसु-सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार आहे. त्यामुळं रिफायनरी प्रकल्पाचा विरोध आणखी तीव्र होमार आहे.

Konkan Refinery Project : कोकणात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पाचा विरोध आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण, नाणार रिफायनरी विरोधी संघटना बारसु-सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नाणार आणि आसपासच्या 14 गावांमधील  लोकं बारसू - सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे समर्थन करणार  आहेत.

यापूर्वी रद्द झालेल्या नाणार येथील प्रकल्पविरोधात असलेली रिफायनरी विरोधी संघटना आता थेट बारसू - सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार आहे. मुंबई इथे संघटनेची बैठक झाली आणि त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार नाणार आणि आसपासच्या जवळपास 14 गावांमधील लोक हे सध्या सुरु असलेल्या  रिफायणरी विरोधी आंदोलनाला साथ देणार आहेत. त्यासाठी आता थेट आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. वेळेप्रसंगी मुंबईतून देखील लोक या रिफायनरी विरोधी आंदोलनामध्ये सहभागी होऊ शकतात.

रिफायनरी प्रकल्पांबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मागील काही महिन्यात राज्यातून काही मोठे प्रकल्प इतर राज्यात जात असताना आता राज्य सरकार कोकणातील रिफायनरी प्रकल्पांबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. राज्य सरकार पुढील आठवड्यात या प्रकल्पाची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. तर, दुसरीकडे रिफायनरी विरोधकांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. रिफायनरी विरोधी आंदोलनाच्या नेत्यांना तडीपार का करू नये अशी विचारणा या नेत्यांना करण्यात आली आहे. कोकणातील रिफायनरीविरोधातील आंदोलन मागील काही वर्षांपासून चर्चेत आहे. याच आंदोलकांच्या नेत्यांना आता तडीपारी का केली जाऊ नये? अशी विचारणा करणारी नोटीस उपविभागीय पोलिस कार्यालयानं पाठवली आहे. दरम्यान, राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव इथं रिफायनरीसाठी चाचपणी केली जात आहे. त्यामुळं नाणार येथील प्रकल्पविरोधात असलेली रिफायनरी विरोधी संघटना आता थेट बारसू - सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

EVM Mahrashtra Election | EVM चं काठमांडू कनेक्शन? भारत जोडोतील नेत्यांचं काय संबंध? Special ReportNagpur Adiveshan | अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं? सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special ReportPM Modi  On Marathi Sahitya Sammelan  : 98 व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्तेMaharashtra Portfolio Allocation | महायुतीचंं खातेवाटप जाहीर, कुणाकडं कोणतं खातं? पाहा लिस्ट!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
महायुती सरकारमध्ये फक्त आणि फक्त साताऱ्याचा बुलंद आवाज! चारही मंत्र्यांना 'वजनदार' खाती, भाजपच्या संकटमोचकांचे खाते थेट जयकुमार गोरेंच्या ताब्यात
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Video: दिलीप वळसे पाटलांचा कार्यकर्त्यालाच टोमणा; 1500 मतांनी जिंकलोय अन् पक्षाध्यक्षांकडे मंत्रिपद मागायचं का?
Maharashtra Cabinet Portfolio : अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
अजितदादांचा शब्द खरा ठरला! गिरीश महाजनांना खातेवाटपात धक्का, विखे पाटलांच्या महसूल खात्याची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
भरत गोगावले, नितेश राणे, संजय राठोड; महायुतीमधील चर्चेतील 5 नेत्यांना कोणतं खात, एका क्लिकवर यादी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
खातेवाटप जाहीर... बीडमध्ये खांदेपालट, धनंजय मुंडेंना मिळालं हे खातं; पंकजा मुंडेंना पर्यावरणाची जबाबदारी
Maharashtra Cabinet Portfolio : देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, गृह खातं फडणवीसांकडेच, महसूल खात्यांची किल्ली बावनकुळेंच्या हातात
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी
Dhananjaya Yeshwant Chandrachud : माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांना मोदी सरकारकडून मोठं पद मिळाल्याची चर्चा; अध्यक्ष पदावर म्हणाले...
Embed widget