एक्स्प्लोर

कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा आजपासून सुरू, पहिल्या दिवसाची फ्लाईट फुल्ल

कोल्हापूर विमानतळावरुन दररोज आठ विमानांची ये-जा होणार आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर-तिरूपतीसाठी पहिल्या दिवसाची फ्लाईट फुल्ल झाली आहे.

कोल्हापूर : तिरुपती विमानसेवा आजपासून सुरू होत आहे. यासाठी पहिल्या दिवसाची फ्लाईट फुल्ल झाली आहे. त्याचबरोबर कोल्हापूर-हैदराबाद मार्गावर इंडिगो कंपनीकडून विमानसेवा सुरू होत असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर विमानतळावरुन दररोज आठ विमानांची ये-जा होणार आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर-तिरूपतीसाठी पहिल्या दिवसाची फ्लाईट फुल्ल झाली आहे. तिरूपतीसह कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावर ‘इंडिगो’ कंपनीकडून विमानसेवा सुरू झाली आहे. या दोन्ही मार्गांसाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. या विमानसेवेबरोबर कोल्हापूरचीही विमानसेवा विस्तारत असून, यापुढे कोल्हापूर विमानतळावर दररोज आठ विमानांची ये-जा होणार आहे. कोल्हापूर-हैदराबाद या मार्गावर दोन सेवा उपलब्ध होणार आहेत. ‘उडान’अंतर्गत कोल्हापूर-तिरूपती, कोल्हापूर-हैदराबाद मार्गावर इंडिगो कंपनीला, तर कोल्हापूर-मुंबई मार्गावर ट्रू जेट आणि घोडावत ग्रुपच्या ‘स्टार एअर’ला मंजुरी मिळाली आहे. मुंबईतील स्लॉटच्या अडचणीमुळे ट्रू-जेटची, तर धावपट्टीमुळे ‘स्टार एअर’च्या कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. रविवारी सकाळी 9.45 मिनिटांनी हैदराबादहून कोल्हापूर विमानतळावर या पहिल्या फ्लाईटचे आगमन होईल. यानंतर सकाळी 9.45 मिनिटांनी कोल्हापूर-तिरूपतीसाठी विमान हवेत झेपावेल. तिरूपतीहून दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी विमानाचे कोल्हापूर विमानतळावर लँडिंग होईल. दुपारी दीड वाजता ते हैदराबादसाठी टेक ऑफ होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Radhakrishna Vikhe Patil on Rohit Pawar: 'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
'रोहित पवारांनी सध्या सुरू असलेले उद्योग थांबवले तरी खूप झाले'; राधाकृष्ण विखे पाटलांचा खोचक टोला
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Embed widget