एक्स्प्लोर

Kolhapur municipal corporation elections 2022 : प्रारुप मतदारयाद्या 23 जूनला प्रसिद्ध होणार

Kolhapur municipal corporation elections 2022 : प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ मिळाल्याने 23 जून रोजी प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध होतील.

Kolhapur municipal corporation elections 2022 : प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ मिळाल्याने प्रभागनिहाय 23 जून रोजी प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध होतील. महापालिकेकडून दिलेल्या मुदतीत मतदारयाद्यांचे काम पूर्ण न मिळाल्याने मुदतवाढ मागितली होती.  नव्या प्रारुप याद्यांवर 1 जुलैपर्यंत हरकत मुदत असेल. 9 जुलै रोजी अंतिम मतदारयाद्यांवर शिक्कामोर्तब केले जाईल.

यापूर्वी 17 जूनपर्यंत मतदारयाद्या प्रसिद्ध करण्यासाठी मुदत होती. मात्र, काम पूर्ण न झाल्याने पालिका प्रशासनाने मतदारयाद्यांसाठी निवडणूक आयोगाकडे मुदतवाढ मागितली. कोल्हापूर महापालिकेत साडे चार लाखांवर मतदार आहेत. प्रभागनिहाय जवळपास 17 हजारांवर मतदार असतील.  
 
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षणावरही शिक्कामोर्तब झाले आहे. निश्चित झालेल्या आरक्षणानुसार 92 पैकी 46 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 12, तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 1, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 79 जागा आहेत.  कोल्हापूर महापालिका निवडणूक प्रथमच तीन सदस्यीय पद्धतीने होईल. 

असे आहेत आरक्षित प्रभाग 

अनुसूचित जाती (महिला) 

प्रभाग क्रमांक - 7 अ, 4 अ, 9 अ,13 अ, 28 अ,  30 अ, 

अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग

प्रभाग क्रमांक - 15 अ, 19 अ, 21 अ, 5 अ , 1 अ,  18 अ

सर्वसाधारण साधारण महिला आरक्षित प्रभाग

प्रभाग क्रमांक  - 1 ब, 2 ब, 3 अ,  4 ब, 5 ब , 6 अ, 6 ब, 7 ब,  8 अ,  8 ब, 9 ब, 10 अ, 11 अ, 11 ब, 12 अ, 13  ब,  14 अ, 15 ब, 16 अ, 16 ब, 17 अ, 18 ब, 19 ब, 20  अ, 21 ब,  22 अ,  22 ब,  23 अ, 24 अ, 24 ब, 25 अ,  25 ब,  26 अ, 27 अ, 27 ब, 28 ब, 29 अ, 30 ब, 31 अ

अनुसूचित जमाती 

प्रभाग क्रमांक - 2 अ 

सर्वसाधारण आरक्षित प्रभाग

प्रभाग क्रमांक  - 1 क, 2 क, 3 ब, 3 क, 4 क, 5 क, 6 क, 7 क, 8 क, 9 क, 10 ब, 10 क, 11 क, 12 ब, 12 क, 13 क, 14 क, 15 क, 16 क, 17 क, 18 क, 19 क, 20 क, 21 क, 22 क, 23 क, 24 क, 25 क, 26 क, 27 क, 28 क, 29 क, 30 क, 31 ब

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बस नदीत कोसळून 14 प्रवाशांचा मृत्यू; नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांवर काळाचा घाला
बस नदीत कोसळून 14 प्रवाशांचा मृत्यू; नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांवर काळाचा घाला
Samarjeetsinh Ghatge : समरजित घाटगेंचा मेळावा सुरु असतानाच जयंत पाटील कागलमध्ये पोहोचणार! 'तुतारी'वर आजच शिक्कामोर्तब होणार?
समरजित घाटगेंचा मेळावा सुरु असतानाच जयंत पाटील कागलमध्ये पोहोचणार! 'तुतारी'वर आजच शिक्कामोर्तब होणार?
Maratha Reservation : नाशकात मराठा आंदोलकांनी नाना पटोले, विजय वडेट्टीवारांना घेरलं, मराठा आरक्षणाबाबत विचारला जाब
नाशकात मराठा आंदोलकांनी नाना पटोले, विजय वडेट्टीवारांना घेरलं, मराठा आरक्षणाबाबत विचारला जाब
यवतमाळच्या वणी शहरात मनसेची राज गर्जना, चंद्रपूर पाठोपाठ वणीतही उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता
यवतमाळच्या वणी शहरात मनसेची राज गर्जना, चंद्रपूर पाठोपाठ वणीतही उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Thackeray Yavatmal : यवतमाळमध्ये अमित ठाकरे फुटबाॅल खेळण्यासाठी  मैदानात उतरलेRamgiri Maharaj Kolhapur : कोल्हापुरात सकल हिंदू धर्माच्या वतीने पुकारला बंदMSRTC Scam : कंडक्टर्सकडून हेराफेरीची माझाला कबुली 'ज्येष्ठ' घोटाळ्याचा 'माझा'कडून पर्दाफाशSanjay Raut Full PC : कायदा आहे तरी कुठे ? पोलीस खातं भ्रष्टाचारानं बरबटलंय - संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बस नदीत कोसळून 14 प्रवाशांचा मृत्यू; नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांवर काळाचा घाला
बस नदीत कोसळून 14 प्रवाशांचा मृत्यू; नेपाळमध्ये भारतीय प्रवाशांवर काळाचा घाला
Samarjeetsinh Ghatge : समरजित घाटगेंचा मेळावा सुरु असतानाच जयंत पाटील कागलमध्ये पोहोचणार! 'तुतारी'वर आजच शिक्कामोर्तब होणार?
समरजित घाटगेंचा मेळावा सुरु असतानाच जयंत पाटील कागलमध्ये पोहोचणार! 'तुतारी'वर आजच शिक्कामोर्तब होणार?
Maratha Reservation : नाशकात मराठा आंदोलकांनी नाना पटोले, विजय वडेट्टीवारांना घेरलं, मराठा आरक्षणाबाबत विचारला जाब
नाशकात मराठा आंदोलकांनी नाना पटोले, विजय वडेट्टीवारांना घेरलं, मराठा आरक्षणाबाबत विचारला जाब
यवतमाळच्या वणी शहरात मनसेची राज गर्जना, चंद्रपूर पाठोपाठ वणीतही उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता
यवतमाळच्या वणी शहरात मनसेची राज गर्जना, चंद्रपूर पाठोपाठ वणीतही उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता
Badlapur School Case : उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर चिमुरडीवरींल अत्याचार लपवणाऱ्या बदलापुरातील 'त्या' शाळेवर 'पॉक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल
उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर चिमुरडीवरींल अत्याचार लपवणाऱ्या बदलापुरातील 'त्या' शाळेवर 'पॉक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल
National Space Day: आज पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन, वर्षभरापूर्वी आजच चांद्रयानाने केली होती ऐतिहासिक लँडिंग, जाणून घ्या
National Space Day: आज पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन, वर्षभरापूर्वी आजच चांद्रयानाने केली होती ऐतिहासिक लँडिंग, जाणून घ्या
अजितदादांच्या राष्ट्रवादीची जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत उडी, 25 स्टार प्रचारकांची केली घोषणा!
अजितदादांच्या राष्ट्रवादीची जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत उडी, 25 स्टार प्रचारकांची केली घोषणा!
Marathi Serial Updates Sunil Barve : ''नरसिंहराव' यांचे झी मराठीवर 11 वर्षानंतर कमबॅक; सुनील बर्वेंची 'पारू' मालिकेत एन्ट्री
'नरसिंहराव' यांचे झी मराठीवर 11 वर्षानंतर कमबॅक; सुनील बर्वेंची 'पारू' मालिकेत एन्ट्री
Embed widget