एक्स्प्लोर

'केबीसी' घोटाळा : भाऊसाहेब चव्हाण अखेर सापडला !

मुंबई: असंख्य गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा चुना लावणारा 'केबीसी'चा संचालक भाऊसाहेब चव्हाणला अखेर जेरबंद करण्यात यश आलं आहे. भाऊसाहेब चव्हाणला मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे.   'केबीसी' कंपनीच्या माध्यमातून, गुंतवणूकदारांना अल्पावधीत दामदुप्पट आणि अधिक व्याजदराचं आमीष दाखवून, त्यांची रक्कम लाटल्याचा आरोप भाऊसाहेब चव्हाणवर आहे. गुंतवणूकदारांना तब्बल 220 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी, तो मुख्य आरोपी आहे. मात्र तो सिंगापूरला पळून गेल्यामुळे त्याला अद्याप अटक झाली नव्हती. आज मुंबईत आला असता, विमानतळावरुच त्याला अटक करण्यात आली.   लाखो गुंतवणूकदारांना चुना गुंतवणुकीपोटी दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून, भाऊसाहेब चव्हाणच्या ‘केबीसी’ कंपनीने राज्यातील लाखो गुंतवणूकदारांना चुना लावला. अनेकजण ‘केबीसी’च्या आमिषाला भुलले आणि आयुष्यभर राबून मिळवलेली रक्कम ‘केबीसी’मध्ये गुंतवली. मात्र, यातील बहुतेकांना दगाफटका झाला.   त्यांना परतावा तर सोडाच परंतु मूळ रक्कमही मिळाली नाही. या प्रकरणात गुंतवणूकदारांच्या असंख्य तक्रारी फेब्रुवारी 2014 दरम्यान राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत दाखल झाल्या.  त्यानंतर केबीसीचा संचालक भाऊसाहेब चव्हाणसह पत्नी आणि मेहुण्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र भाऊसाहेब चव्हाण सिंगापूरला पसार झाला. असा होता ‘केबीसी’चा मायाजाल : 17 हजार 500 गुंतवणारे सात सदस्य केले की, महाराष्ट्रात एक मोफत टूर 17 हजार 500 गुंतवणारे 36 सदस्य केले की, गोव्याक एक मोफत टूर 17 हजार 500 गुंतवणारे 81 सदस्य केले की, दर महिन्याला पाच हजाराचा धनादेश 17 हजार 500 गुंतवणारे 252 सदस्य केले की, एक लाखाचा एक चेक किंवा दरमहा दहा हजार रुपयांचा चेक 17 हजार 500 गुंतवणारे 756 सदस्य केले की, एजंटला दर महिन्याला 51 हजार रुपये 17 हजार 500 गुंतवणारे 2268 सदस्य केले की, एजंटला प्रतिमहिना एक लाख किंवा सात लाखाचे दागिने 17 हजार 500 गुंतवणारे 6804 सदस्य केले की, एक स्कोडा गाडी मोफत 17 हजार 500 गुंतवणारे 12600 सदस्य केले की, 51 लाखांचा बंगला मोफत 17 हजार 500 गुंतवणारे 25556 सदस्य केले की, एक कोटी रोख रक्कम मिळणार अशा क अनेक स्किम्समुळं चव्हाणच्या केबीसीचं जाळं काही दिवसातच दूरवर पसरलं. सुरवातीच्या काळात त्यांना आपल्या अटी पूर्णही केल्या. पण नंतर सदस्यांची संख्या वाढली. पैसा गोळा झाला आणि चव्हाण लोकांना गंडवत पळ काढला.

संबंधित बातम्या

बी कॉम नवरा, तिसरी नापास बायको आणि केबीसी घोटाळा

..तरच पैसे मिळतील, KBC च्या भाऊसाहेब चव्हाणचं नवं आमिष 

केबीसी घोटाळ्यामुळे संपूर्ण गावच बुडालं!

..तर दहा हजार कोटीचा 'केबीसी' घोटाळा टाळता आला असता!

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget