एक्स्प्लोर

JOB Majha : जॉब शोधताय? मग इकडे लक्ष द्या... रेल्वेमध्ये तीन हजार जागांची मेगाभरती सुरु

JOB Majha : उत्तर रेल्वेमध्ये तीन हजाराहून अधिक जागा तर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 500 हून अधिक जागांसाठी भरती सुरु आहे. त्यासाठी कसा आणि कुठे अर्ज करायचा हे जाणून घ्या.

JOB Majha : लॉकडाऊनच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेकजण सध्या चांगल्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीअभावी ही संधी हुकते. त्यामुळेच एबीपी माझाने पुढाकार घेत, कुठे नोकरीची संधी आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. जेणेकरुन ज्यांना नोकरीची गरज आहे ते तरुण याठिकाणी अर्ज करु शकतील. तर पाहुयात आज कुठे नोकरीची संधी आहे. 

उत्तर रेल्वे

पोस्ट – अप्रेंटिस
एकूण जागा – 3 हजार 93
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण आणि ITI
वयोमर्यादा – 24 वर्षांपर्यंत

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट - www.nr.indianrailways.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑक्टोबर 2021

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.
विविध पदांच्या 513 जागांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे.

सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पहिली पोस्ट - ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन)
एकूण जागा – 296
शैक्षणिक पात्रता - केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री), 1 वर्षाचा अनुभव

दुसरी पोस्ट - ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P & U)
एकूण जागा – 35
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI (फिटर),  1st/2nd क्लास बॉयलर प्रमाणपत्र

तिसरी पोस्ट - ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (इलेक्ट्रिकल)
एकूण जागा – 65
शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, 1 वर्षाचा अनुभव

चौथी पोस्ट - ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (मेकॅनिकल)
एकूण जागा – 32
शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा, 1 वर्षाचा अनुभव

पाचवी पोस्ट - ज्युनियर  क्वॉलिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV
एकूण जागा – 29
शैक्षणिक पात्रता - B.Sc. (फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री & गणित), 1 वर्षाचा अनुभव

या व्यतिरिक्तही काही पोस्टच्या जागा आहेत. त्या तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळतील.
वयोमर्यादा – 18 ते 26 वर्ष

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट - www.ioc ref recruit.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2021

गोवा पोलीस विभाग
पोस्ट – पोलीस कॉन्स्टेबल चालक
एकूण जागा – 55
शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष
नोकरीचं ठिकाण – गोवा

तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता – पोलीस मुख्यालय, पणजी- गोवा
अधिकृत वेबसाईट - www.citizen.goapolice.gov.in 
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख - 21 ऑक्टोबर 2021

 

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेरVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget