एक्स्प्लोर

Job Majha : इंडियन पोस्ट, सैन्य दल आणि ONGC या ठिकाणी भरती सुरू, असा करा अर्ज

Job Majha : भारतीय डाक विभाग, महाराष्ट्र सर्कल, भारतीय सैन्य दल, हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड आणि ONGC या ठिकाणी वेगवेगळ्या जागांसाठी भरती सुरू आहे. 

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय पोस्ट ऑफिस येथे नोकरीच्या संधी आहेत.

भारतीय डाक विभाग, महाराष्ट्र सर्कल, भारतीय सैन्य दल, हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड आणि ONGC या ठिकाणी वेगवेगळ्या जागांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती खाली सविस्तरपणे देण्यात आली आहे. 

भारतीय डाक विभाग, महाराष्ट्र सर्कल

ग्रामीण डाक सेवक- GDS

एकूण जाग - 3026

शैक्षणिक पात्रता: १०वी उत्तीर्ण, मुलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2022

तपशील - indiapostgdsonline.cept.gov.in
------------

भारतीय सैन्य दल, हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड

पोस्ट - विविध पदांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण.

एकूण जागा – 65

वयाची अट: 18 ते 25 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant, Military Hospital, Jalandhar Cantt. Pin- 144005

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 27 जून 2022

तपशील - indianarmy.nic.in
------------------
स्टाफ सिलेक्शन कमिशन

पोस्ट - विविध पदांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता: 10वी /12वी /पदवीधर पदवी आणि समतुल्य.

एकूण जागा - 2065 जागा

वयाची अट: 18 ते 30 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2022

तपशील - https://ssc.nic.in/
------------------

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC)

एकूण जागा : 922 जागा (महाराष्ट्र: 263 जागा)

पदाचे नाव: नॉन-एक्झिक्युटिव

शैक्षणिक पात्रता: समतुल्य

वयोमर्यादा - 18 ते 35 वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मे 2022

तपशील -  www.ongcindia.com
-------------------------------------------

https://drive.google.com/file/d/11Dl5YmD88zPJG3dcVelf1NvbWEI3Zu-4/view

https://drive.google.com/file/d/1mLMUKrrZTDseNA32svQLaR3lKDMzh0v2/view

https://drive.google.com/file/d/1aTVf791ttUeDxH0ICQWn4oHFrSOSgW4a/view

https://drive.google.com/file/d/1iPPjsuxXhDy1rO_0-PqR1Sj6N-YIlOTV/view

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी

व्हिडीओ

Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
Thackeray Brothers : ठाकरेंची पिछाडी का? लोकांपर्यंत पोहोचायला ठाकरे कुठे कमी पडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Dhule Municipal Corporation Winners List : धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी, भाजपची पुन्हा सत्ता
धुळे महानगरपालिका निवडणूक निकाल विजयी उमेदवार यादी
Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
राज ठाकरे रसमलाई म्हणाले, मुंबईतील भाजपच्या विजयानंतर के. अण्णामलाईंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
MNS Winning candidates BMC Election results 2026: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
MNS Winning candidates: मुंबईतील मनसेच्या विजयी उमेदवारांची यादी, कोण-कोण जिंकलं?
Mira Bhayandar Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, कुणाचा झेंडा फडकला?
Embed widget