Jayant Patil : जयंत पाटलांचं चाललंय तरी काय? दरवाजा उघडून सत्तेत जाणार की अजितदादांना हात दाखवून पुढे जाणाऱ्या शरद पवारांचा मार्ग स्वीकारणार?

Jayant Patil Ajit Pawar Meet : जयंत पाटील यांनी पुण्यामध्ये अजितदादांची भेट घेतली पण त्यावर ठाकरे गटाच्या संजय राऊतांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई : माझं काही खरं नाही, माझी गॅरंटी नाही, असं सांगत काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी खळबळ उडवून दिली होती. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आलेत तेही एका

Related Articles