एक्स्प्लोर

जळगाव मनपा निकाल: विजयी उमेदवारांची यादी

जळगाव महापालिकेत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवत सुरेश जैन यांची सद्दी संपवल्याचं पाहायला मिळत आहे.

जळगाव : राज्यात मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारी आदी मुद्द्यांवरुन भाजपविरोधी वातावरण तयार झालं असताना, जळगाव महापालिका निवडणुकीचे धक्कादायक निकाल हाती आले आहेत. जळगाव महापालिकेत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवत सुरेश जैन यांची सद्दी संपवल्याचं पाहायला मिळत आहे. जळगाव महापालिकेत तब्बल 40 वर्षानंतर जळगाव महापालिकेतील सुरेश जैन गटाचं वर्चस्व संपलं आहे. भाजपने जळगाव महापालिकेच्या 75 पैकी 57 जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेला 15 आणि एमआयएमला 3 जागा मिळवता आल्या. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. प्रभाग क्र. 1 (अ) जोहेर प्रिया मधुकर (भाजप) (ब) नेरकर सरिता अनंत (भाजप) (क) पोकळे दिलीप बबनराव (भाजप) (ड) खान रुक्सानाबी गबलु (भाजप) प्रभाग क्र. 2 (अ) सोनवणे कांचन विकास (भाजप) (ब) दारकुंडे नवनाथ विश्वनाथ (भाजप) (क) शिंदे गायत्री उत्तम (भाजप) (ड) बाविस्कर किशोर रमेश (भाजप) प्रभाग क्र. 3 (अ) सपकाळे मीना धुडकू (भाजप) (ब) कोळी दत्तात्रय देवराम (भाजप) (क) सपकाळे रंजना भरत (भाजप) (ड) कोल्हे प्रवीण रामदास (भाजप) प्रभाग क्र. 4 (अ) सनकत चेतन गणेश (भाजप) (ब) सोनवणे भारती कैलास (भाजप) (क) चौधरी चेतना किशोर (भाजप) (ड) सोनवणे मुकुंदा भागवत (भाजप) प्रभाग क्र. 5 (अ) भंगाळे विष्णु रामदास (शिवसेना) (ब) सोनवणे राखीबाई श्यामकांत (शिवसेना) (क) तायडे ज्योती शरद (शिवसेना) (ड) लढ्ढा नितीन बालमुकुंद (शिवसेना) प्रभाग क्र. 6 (अ) काळे अमित पांडुरंग (भाजप) (ब) चौधरी मंगला संजय (भाजप) (क) हाडा सुचिता अतुलसिंह (भाजप) (ड) सोनवणे धीरज मुरलीधर (भाजप) प्रभाग क्र. 7 (अ) भोळे सीमा सुरेश (भाजप) (ब) काळे दीपमाला मनोज (भाजप) (क) अश्विन शांताराम सोनवणे (भाजप) (ड) पाटील सचिन भीमराव (भाजप) प्रभाग क्र. 8 (अ) चौधरी मनोज सुरेश (शिवसेना) (ब) भोईटे लताबाई रणजित (भाजप) (क) पाटील प्रतिभा सुधीर (भाजप) (ड) पाटील चंद्रशेखर शिवाजी (भाजप) प्रभाग क्र. 9 (अ) कापसे मयूर चंद्रकांत  (भाजप) (ब) कापसे प्रतिभा च्रंदकांत (भाजप) (क) देशमुख प्रतिभा गजानन (भाजप) (ड) पाटील विजय पुंडलिक (भाजप) प्रभाग क्र. 10 (अ) सोनवणे सुरेश माणिक (भाजप) (ब) बारी शोभा दिनकर (भाजप) (क) शेख हसीनाबाई शरीफ (भाजप) (ड) पाटील कुलभूषण वीरभान (भाजप) प्रभाग क्र. 11 (अ) भील पार्वताबाई दामू (भाजप) (ब) पाटील उषा संतोष (भाजप) (क) कोल्हे सिंधु विजय (भाजप) (ड) कोल्हे ललित विजय (भाजप) प्रभाग क्र. 12 (अ) बरडे नितीन मनोहर (शिवसेना) (ब) बेंडाळे उज्ज्वला मोहन (भाजप) (क) राणे गायत्री इंद्रजित (भाजप) (ड) जोशी अनंत हरिश्‍चंद्र (शिवसेना) प्रभाग क्र. 13 (अ) तायडे सुरेखा नितीन (भाजप) (ब) चव्हाण ज्योती बाळासाहेब (भाजप) (क) मराठे जितेंद्र भगवान (भाजप) (ड) सोनवणे अंजनाबाई प्रभाकर (भाजप) प्रभाग क्र. 14 (अ)  पाटील रेखा चुडामण (भाजप) (ब) सोनवणे सुरेखा सुदाम (भाजप) (क) ढेकळे सदाशिव गणपत (भाजप) (ड) पाटील राजेंद्र झिपरू (भाजप) प्रभाग क्र. 15 (अ) महाजन सुनील सुपडू (शिवसेना) (ब) महाजन जयश्री सुनील (शिवसेना) (क) शेख शबानाबी सादीक (शिवसेना) (ड) नाईक प्रशांत सुरेश (शिवसेना) प्रभाग क्र. 16 (अ) बालाणी भगतराम रावलमल (भाजप) (ब) अत्तरदे रजनी प्रकाश (भाजप) (क) काळे रेश्मा कुंदन (भाजप) (ड) आहुजा मनोज नारायणदास (भाजप) प्रभाग क्र. 17 (अ) पाटील मीनाक्षी गोकुळ (भाजप) (ब) सोनार रंजना विजय (भाजप) (क) खडके सुनील वामनराव (भाजप) (ड) खडके विश्वनाथ सुरेश (भाजप) देशमुख गजानन प्रभाग क्र. 18 (अ) बागवान रियाज अहमद अब्दुल करीम (ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन) (ब) देशमुख सुन्नाबी राजू (ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन) (क) शेख सैईदा युसुफ (ऑल इंडिया मजलिस इत्तेहदुल मुस्लिमीन) (ड) पटेल इब्राहिम मुसा (शिवसेना) प्रभाग क्र. 19 (अ)  सोनवणे लताबाई चंद्रकांत (शिवसेना) (ब) सोनवणे विक्रम किसन (शिवसेना पुरस्कृत, अपक्ष) (क) भापसे जिजाबाई अण्णासाहेब (शिवसेना पुरस्कृत, अपक्ष) जळगाव महापालिकेतील पक्षनिहाय आकडेवारी भाजप - 57 शिवसेना - 15 एमआयएम - 03 काँग्रेस-राष्ट्रवादी - 0
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Weather Update : दिल्लीत दाट धुक्यांमुळे तब्बल 202 उड्डाणे उशीराने, श्रीनगर आणि अमृतसर विमानतळ बंद; हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमान उणे 14 अंशांवर
दिल्लीत दाट धुक्यांमुळे तब्बल 202 उड्डाणे उशीराने, श्रीनगर आणि अमृतसर विमानतळ बंद; हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमान उणे 14 अंशांवर
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी, सोनं  900 रुपयांपर्यंत वाढलं, आजचे दर नेमके किती?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी, चांदीच्या दरात चमक, आजचे दर जाणून घ्या
बांधकाम परवानगीचे प्रस्ताव आता ऑनलाईनच; नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्रींचा मोठा निर्णय
बांधकाम परवानगीचे प्रस्ताव आता ऑनलाईनच; नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्रींचा मोठा निर्णय
Rohit Sharma : 'त्याला शेवटचं खेळताना पाहिलं..', रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट? गावस्कर-शास्त्रींच्या बोलण्याने भूवया उंचावल्या!
'त्याला शेवटचं खेळताना पाहिलं..', रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट? गावस्कर-शास्त्रींच्या बोलण्याने भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 3 PM 03 January 2025Devendra Fadnavis Speech Satara | शेरो शायरी, छगन भुजबळ यांचं कौतुक;देवेंद्र फडणवीसांचं संपूर्ण भाषणKamlesh Kamtekar Rickshaw Driver:जॉब गेलेला ग्राफिक डिझायनर ते रिक्षाचालक,कमलेशचा प्रेरणादायी प्रवासAvinash Jadhav On Mumbra Marathi : या मराठी मुलाला हात लावून दाखवा, घरात घुसून..... मनसे आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update : दिल्लीत दाट धुक्यांमुळे तब्बल 202 उड्डाणे उशीराने, श्रीनगर आणि अमृतसर विमानतळ बंद; हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमान उणे 14 अंशांवर
दिल्लीत दाट धुक्यांमुळे तब्बल 202 उड्डाणे उशीराने, श्रीनगर आणि अमृतसर विमानतळ बंद; हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमान उणे 14 अंशांवर
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी, सोनं  900 रुपयांपर्यंत वाढलं, आजचे दर नेमके किती?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी, चांदीच्या दरात चमक, आजचे दर जाणून घ्या
बांधकाम परवानगीचे प्रस्ताव आता ऑनलाईनच; नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्रींचा मोठा निर्णय
बांधकाम परवानगीचे प्रस्ताव आता ऑनलाईनच; नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्रींचा मोठा निर्णय
Rohit Sharma : 'त्याला शेवटचं खेळताना पाहिलं..', रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट? गावस्कर-शास्त्रींच्या बोलण्याने भूवया उंचावल्या!
'त्याला शेवटचं खेळताना पाहिलं..', रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट? गावस्कर-शास्त्रींच्या बोलण्याने भूवया उंचावल्या!
Beed Crime: मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; संतोष देशमुखांच्या भावाने गंभीर आरोप केलेल्या बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
Video : ...तर त्याला जागेवरच तोडू; मराठी युवकाच्या पाठीशी मनसे, अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा
Video :...तर त्याला जागेवरच तोडू; मराठी युवकाच्या पाठीशी मनसे, अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा
Chhagan bhujbal & Devendra Fadnavis : मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
Shubman Gill : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
Video : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
Embed widget