एक्स्प्लोर
Indian Railway : प्रवाशांचा कमी प्रतिसाद असणाऱ्या 'या' लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द
मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने परिपत्रक काढून माहिती दिली आहे. येत्या 10 मे ते 30 जून या दरम्यान अनेक लांब पल्लाच्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
RAILWAY
मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कर्मचाऱ्यांना प्रवासाची सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचा परिणाम रेल्वेच्या प्रवासी संख्येवर झाला आहे. त्यामुळे रेल्वेने लांब पल्ल्याच्या 23 रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने परिपत्रक काढून माहिती दिली आहे. येत्या 10 मे ते 30 जून या दरम्यान अनेक लांब पल्लाच्या गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रद्द करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या
- 01027 दादर- पंढरपूर विशेष 27 जूनपर्यंत आणि 01028 पंढरपूर- दादर विशेष 28 जूनपर्यंत.
- 01041 दादर- साईनगर शिर्डी विशेष 30 जूनपर्यंत आणि 01042 साईनगर शिर्डी- दादर विशेष 1जुलैपर्यंत.
- 01131 दादर- साईनगर शिर्डी विशेष 30 जूनपर्यंत आणि 01132 साईनगर शिर्डी- दादर विशेष 1 जुलैपर्यंत.
- 01139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गडग 30 जूनपर्यंत आणि 01140 गडग - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष 1 जुलैपर्यंत.
- 01403 नागपूर- कोल्हापूर विशेष 29 जूनपर्यंत आणि 01404 कोल्हापूर- नागपूर विशेष 28 जूनपर्यंत.
- 01411 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर विशेष 1 जुलै पर्यंत आणि 01412 श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 30 जूनपर्यंत.
- 02015/02016 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष 30 जूनपर्यंत.
- 02035 पुणे- नागपूर विशेष 1 जुलैपर्यंत आणि 02036 नागपूर- पुणे विशेष 30 जूनपर्यंत.
- 02041 पुणे - नागपूर विशेष दि. 24 जूनपर्यंत आणि 02042 नागपूर- पुणे विशेष 25 जूनपर्यंत.
- 02043 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बिदर विशेष 30 जूनपर्यंत आणि 02044 बिदर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विशेष 1 जुलैपर्यंत.
- 02109 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मनमाड विशेष 1 जुलैपर्यंत आणि 02110 मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष 30 जूनपर्यंत.
- 02111 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - अमरावती विशेष 1 जुलैपर्यंत आणि 02112 अमरावती- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष 30 जूनपर्यंत.
- 02113 पुणे- नागपूर विशेष 30 जूनपर्यंत आणि 02114 नागपूर- पुणे विशेष29 जूनपर्यंत.
- 02115/02116 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष 30 जूनपर्यंत.
- 02117 पुणे- अमरावती विशेष 30 जूनपर्यंत आणि 02118 अमरावती- पुणे विशेष 1 जुलैपर्यंत.
- 02147 दादर- साईनगर शिर्डी विशेष 25 जूनपर्यंत आणि 02148 साईनगर शिर्डी- दादर विशेष 26 जूनपर्यंत.
- 02189 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागपूर विशेष 1 जुलैपर्यंत आणि 02190 नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष 30 जूनपर्यंत.
- 02207 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - लातूर विशेष 29 जूनपर्यंत आणि 02208 लातूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विशेष 30 जूनपर्यंत.
- 02223 पुणे- अजनी विशेष 2 जुलैपर्यंत आणि 02224 अजनी- पुणे विशेष 29 जूनपर्यंत.
- 02239 पुणे- अजनी विशेष 26 जूनपर्यंत आणि 02240 अजनी - पुणे विशेष 27 जूनपर्यंत.
- 02271 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - जालना विशेष 30 जूनपर्यंत आणि 02272 जालना- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष 1 जुलैपर्यंत.
- 01223 लोकमान्य टिळक टर्मिनस- एर्नाकुलम विशेष 29 जूनपर्यंत आणि 01224 एर्नाकुलम- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष 30 जूनपर्यंत.
- 01137 नागपूर - अहमदाबाद विशेष 30 जूनपर्यंत आणि 01138 अहमदाबाद- नागपूर विशेष 1 जुलैपर्यंत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























