एक्स्प्लोर

 Tejas More  On Pravin Chavan : प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयात मी घड्याळ बसवले नाही ; तेजस मोरे यांचे स्पष्टीकरण 

 Tejas More  On Pravin Chavan : विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयात मी घड्याळ बसवले नाही, असे स्पष्टीकरण तेजस मोरे यांनी दिले आहे.

Tejas More  On Pravin Chavan : विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण खोटे बोलत आहेत. त्यांच्या कार्यालयात घड्याळ आणि त्यामधे छुपा कॅमेरा मी बसवला नाही. परंतु, प्रविण चव्हाण यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. मी घड्याळ बसवले असेल तर प्रविण चव्हाण यांनी तसे पुरावे द्यावेत, असे आव्हान तेजस मोरे यांनी केले आहे. 

विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या ऑफिसमध्ये झालेल्या स्टिंग ऑपरेशनबद्दल त्यांनी खुलासा केला आहे. त्यांचे अशील तेजस मोरे यांनी भेट दिलेल्या घडाळ्यातील छुप्या कॅमेऱ्यातून हे स्टिंग ऑपरेशन करण्यात आल्याचा दावा प्रविण चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान प्रविण चव्हाण यांच्या या आरोपांवर आता तेजस मोरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.   

प्रविण चव्हाण यांच्या कार्यालयात घड्याळ आणि त्यामधे छुपा कॅमेरा मी बसवला नाही. परंतु, प्रविण चव्हाण यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. मी घड्याळ बसवले असेल तर प्रवीण चव्हाण यांनी तसे पुरावे द्यावेत. विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जारी केलेल्या ज्या व्हिडीओमधे मी उपस्थित आहे, त्यातील प्रत्येक शब्द खरा आहे, असा दावा तेजस मोरे यांनी केला आहे. 

'पुणे पोलिसांकडून गिरीश महाजन यांच्याशी संबंधित भोईटे यांच्या घरी बनावट पुरावे प्लांट' 

तेजस मोरे म्हणाले, "प्रविण चव्हाण यांनी मला जामीन मिळवून दिला आहे. त्यामुळे मी त्यांना देव मानत होतो. त्यानंतर मी त्यांना त्यांच्या कार्यालयात मदत करु लागलो. माझे इंग्रजी चांगले असल्यामुळे विविध खटल्यातील जबाब ते सांगतील त्या पद्धतीने मी इंग्रजीत टाईप करून देत होतो. अनेक खटल्यांचे जबाब मी नोंद केले आहेत. भाजप नेते गिरीश महाजन यांच्या प्रकरणाशी संबंधित जबाब देखील मी नोंद केले आहेत. परंतु, पुणे पोलीस गिरीश महाजन यांच्याशी संबंधित भोईटे यांच्या घरी छापा टाकण्यासठी गेल्यापासून माझे मतपरिवर्तन झाले. कारण पुणे पोलिसांकडून भोईटे यांच्या घरी बनावट पुरावे प्लांट करण्यात आले होते. तेव्हापासून मी प्रविण चव्हाण यांच्यापासून दूर गेलो, असा गौप्यस्फोट तेजस मोरे यांनी केला आहे. 
 
"जळगावला गेलेल्या पुणे पोलिसांच्या जेवणाचे बील देखील मी गुगल पे वरुन भरले आहे. प्रविण चव्हाण यांच्या सांगण्यावरून पुणे पोलिसांकडून बनावट पुरावे तयार करुन ते भोईटेंच्या घरात प्लांट करण्यात आले. काहीही करुन गिरीश महाजन यांना मोक्का लावण्याचा पुणे पोलिसांचा प्रयत्न होता, असा खुलासा तेजस मोरे यांनी केला आहे. 
 

"गिरीश महाजन यांना अडकवण्यासाठी आधी अनिल देशमुख आणि नंतर एकनाथ खडसे प्रविण चव्हाण यांना सांगत होते. मी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना कधीच भेटलेलो नाही. प्रविण चव्हाण हे मला खोट्या गुन्ह्यात अडकवतील ही भीती आहे. त्यामुळे  मी लवकरच माध्यमांसमोर प्रत्यक्षात येणार असल्याची माहिती तेजस मोरे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident News: अमेरिकेहून नाशिकला आला, मित्रांसोबत फिरायला गेला अन् काळाने गाठले, 24 वर्षीय शंतनूचा दुर्दैवी अंत
अमेरिकेहून नाशिकला आला, मित्रांसोबत फिरायला गेला अन् काळाने गाठले, 24 वर्षीय शंतनूचा दुर्दैवी अंत
Maharashtra Live Blog Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीला जाणार; सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी आज भरणार अर्ज  
Maharashtra Live Blog Updates: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीला जाणार; सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी आज भरणार अर्ज  
​Nanded Crime News : नांदेडमध्ये रक्तरंजित घटनांचा थरार! 70 तासांत पाच हत्येच्या घटना; नागरिकांमध्ये भीती, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह
​नांदेडमध्ये रक्तरंजित घटनांचा थरार! 70 तासांत पाच हत्येच्या घटना; नागरिकांमध्ये भीती, पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह
Vijayrao More On Baramati Vidhan Sabha By Election 2026: सुनेत्रा पवारांच्या विरोधात मुलगा उभा राहिला; वडील विजयराव मोरे म्हणाले, शरद पवारांपेक्षा मी दोन महिन्यांनी मोठा, ते आता बदलले!
सुनेत्रा पवारांच्या विरोधात मुलगा उभा राहिला; वडील विजयराव मोरे म्हणाले, शरद पवारांपेक्षा मी दोन महिन्यांनी मोठा, ते आता बदलले!

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati Election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार
Ashok Kharat CDR : दमानियांकडे खरातचा सीडीआर, विरोधकांचा प्रहार Special Report
Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेची मुख्य अट, इराणच्या सुद्धा अटी अन् 45 दिवस युद्धबंदीचा प्रस्ताव! पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीच्या पडद्यामागून निकराच्या हालचाली, उद्या संध्याकाळपर्यंत तोडगा निघणार? नेमकं काय घडतंय??
अमेरिकेची मुख्य अट, इराणच्या सुद्धा अटी अन् 45 दिवस युद्धबंदीचा प्रस्ताव! पाकिस्तान, इजिप्त, तुर्कीच्या पडद्यामागून निकराच्या हालचाली, उद्या संध्याकाळपर्यंत तोडगा निघणार? नेमकं काय घडतंय??
Arvind Kejriwal: सीएम ममता बॅनर्जीनंतर आता माजी सीएम अरविंद केजरीवाल हायकोर्टात स्वत: बाजू मांडणार; कथित मद्य धोरण केसमध्ये 'त्या' न्यायमूर्तींना हटवण्याची मागणी करणार
सीएम ममता बॅनर्जीनंतर आता माजी सीएम अरविंद केजरीवाल हायकोर्टात स्वत: बाजू मांडणार; कथित मद्य धोरण केसमध्ये 'त्या' न्यायमूर्तींना हटवण्याची मागणी करणार
ट्रम्प यांनी जाहीर शिवीगाळ करत धमकी देताच इराणकडून जागतिक इंधन पुरवठा ठप्प करण्याची धमकी; पुढील 48 तासात काय होणार? युद्धखोर ट्रम्पमुळे पेट्रोल, डिझेल, अन् गॅससाठी जगाला धडकी भरायची वेळ
ट्रम्प यांनी जाहीर शिवीगाळ करत धमकी देताच इराणकडून जागतिक इंधन पुरवठा ठप्प करण्याची धमकी; पुढील 48 तासात काय होणार? युद्धखोर ट्रम्पमुळे पेट्रोल, डिझेल, अन् गॅससाठी जगाला धडकी भरायची वेळ
Sunetra Pawar Baramati byelection 2026: सुनेत्रा पवारांच्या 'त्या' फोन कॉलने चक्रं फिरली? हर्षवर्धन सपकाळांचा बारामती दौरा अचानक रद्द, काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरेंचं काय होणार?
सुनेत्रा पवारांच्या 'त्या' फोन कॉलने चक्रं फिरली? हर्षवर्धन सपकाळांचा बारामती दौरा अचानक रद्द, काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरेंचं काय होणार?
Baramati By Election 2026: तुमचे एक मत हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली; रोहित पवारांचे बारामतीकरांना काळजाला भिडणारे आवाहन, म्हणाले, 'सुनेत्राकाकी...'
तुमचे एक मत हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली; रोहित पवारांचे बारामतीकरांना काळजाला भिडणारे आवाहन, म्हणाले, 'सुनेत्राकाकी...'
Baramati byelection 2026: लोकसभा-विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून लढले अन् आता आकाश मोरेंनी सुनेत्रा पवारांच्या विरोधात शड्डू ठोकला, बारामती पोटनिवडणुकीत चक्रावणारं राजकारण
आधी शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून लढले अन् आता आकाश मोरेंनी सुनेत्रा पवारांच्या विरोधात शड्डू ठोकला, बारामती पोटनिवडणुकीत चक्रावणारं राजकारण
Numerology: प्रचंड पाठबळ ज्यांच्या पाठिशी! 'या' जन्मतारखांवर भोलेनाथांचं अत्यंत प्रेम, जन्मापासूनच आशीर्वाद, समस्येतून सहज बाहेर पडतात, अंकशास्त्र  
प्रचंड पाठबळ ज्यांच्या पाठिशी! 'या' जन्मतारखांवर भोलेनाथांचं अत्यंत प्रेम, जन्मापासूनच आशीर्वाद, समस्येतून सहज बाहेर पडतात, अंकशास्त्र  
Lok Sabha Seats Delimitation : मोठी बातमी! लोकसभेत खासदारांची संख्या 543 वरून 816 होणार? महाराष्ट्राच्या वाट्याला 72 खासदार, विधानसभेचंही चित्र बदलणार?
मोठी बातमी! लोकसभेत खासदारांची संख्या 543 वरून 816 होणार? महाराष्ट्राच्या वाट्याला 72 खासदार, विधानसभेचंही चित्र बदलणार?
Embed widget