एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2022 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मे 2022 | गुरुवार

1. सकाळी सकाळीच परिवहन मंत्री अनिल परबांच्या घरावर ईडीची टक...टक; मनी लॉड्रिंग प्रकरणी तब्बल सात ठिकाणी छापे.. https://bit.ly/3MShCdw शिवसेनेचे पदाधिकारी आणि परबांचे निकटवर्ती संजय कदम यांच्याही घरावर ईडीचा छापा https://bit.ly/3sWWA5i अनिल परबांवर दापोली रिसॉर्ट प्रकरणी कथित घोटाळ्याचे आरोप नेमके काय? https://bit.ly/3yYFx6K  

2. विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले; दहा जागांसाठी निवडणूक जाहीर, 20 जूनला मतदान https://bit.ly/38UuPDH विधानपरिषद निवडणुकीत कोणाला संधी आणि कोणाला डच्चू? https://bit.ly/3LPUb3h  

3. पुण्याच्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये बनावट किडनी प्रत्यारोपणाची पाच प्रकरणं उजेडात, दोन एजंटांचा पर्दाफाश, किडनी रॅकेटमध्ये राज्यातल्या अन्य काही हॉस्पिटलचाही समावेश https://bit.ly/38RKi7F  

4. 'पंढरीचे विठ्ठल मंदिर बुद्ध विहार!' अभ्यासकाच्या दाव्यानंतर वारकरी संप्रदाय संतप्त,  इतिहास अभ्यासकांनी खोडला दावा https://bit.ly/3GlbTdC  

5. सचिन वाझेची माफीचा साक्षीदार होण्याची तयारी, विशेष सीबीआय कोर्टात अर्ज दाखल https://bit.ly/3NUj67h  

6. शिवसेनेचे राज्यसभा निवडणुकीतील उमेदवार, संजय राऊत आणि संजय पवार यांचा अर्ज दाखल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित https://bit.ly/3sXzBHv लढणार की माघार घेणार? संभाजीराजे उद्या भूमिका स्पष्ट करणार https://bit.ly/3PI6bH2 

7. कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाला ब्रेक, आजपासून 31 ऑगस्टपर्यंत वॉटर स्पोर्ट्स, किल्ला प्रवासी होडी वाहतूक बंद https://bit.ly/3Nx0BW2  

8. अमरावती कारागृह अधीक्षकाच्या मुलाची पुण्यात हत्या; तरुणीसह पाच जण ताब्यात, घटनेनं खळबळ  https://bit.ly/3PGSV5v  

9. राज्यात बुधवारी 470 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर 334 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3z2d7ZS भारतात गेल्या 24 तासांत 2628 नवीन कोरोना रुग्ण, तर 18 जणांचा मृत्यू https://bit.ly/3GlbaZQ  

10. Ashadhi Wari : आषाढी वारीतील महिला वारकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; महिला आयोगाकडून घेतले 'हे' निर्णय https://bit.ly/3wQq8UU  

ABP माझा स्पेशल

MHADA Lottery : मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, म्हाडा सोडतीच्या उत्पन्न मर्यादेत बदल https://bit.ly/3PJutR2 

जोतिबाच्या चरणी 1 टन वजनाची महाघंटा अर्पण, उद्या प्रतिष्ठापना होणार, कशी आहे पंचधातूने घडवलेली महाघंटा? https://bit.ly/3z01eU0 

Shivrajyabhishek Din 2022 : यंदा रायगड दुमदुमणार, 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन थाटामाटात साजरा होणार https://bit.ly/3sXRkyA 

Pimpri Chinchwad News : काय सांगता! बैलगाडा घाट मारणाऱ्यांना जेसीबी, बोलेरो, तीन ट्रॅक्टर, 116 दुचाकींचं बक्षीस https://bit.ly/3NzXAV0 

Ahmednagar : निघोजची दारूबंदी कायदेशीरच; उच्च न्यायालयाने दारुविक्रेत्यांची याचिका फेटाळली https://bit.ly/3t0r06Z 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv  

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report
CM Devendra Fadnavis Sabha Nagpur : होमपीचवर मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, फडणवीस काय बोलणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget