एक्स्प्लोर

कोरोनाबाधितांवर मोफत उपचार मागणाऱ्या याचिकाकर्त्याला 5 लाखांचा दंड

कोरोना रुग्णांना खाजगी रुग्णालयात जास्त दराने बिलं आकारण्यात येत असल्याच्या तक्रारींची दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याची दखल घेत साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायद्यांच्या आधारे सार्वजनिक आरोग्य विभागाने 21 मे रोजी काढलेली अधिसूचना रद्द करावी, अशी मागणीही या याचिकेतून करण्यात आली होती.

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर सर्वत्र मोफत उपचार करावेत आणि त्याचा भार राज्य सरकारनं उचलावा अशी मागणी करणा-या याचिकाकर्त्यांला मुंबई उच्च न्यायालयानं चांगलाच दणका दिला आहे. बरे होऊन परतणा-या कोरोनाग्रस्तांची आकडेवारी पाहता राज्य सरकारकडून कोरोनाबाधितांवर योग्यरित्या उपचार करण्यात येत असल्याचं निरीक्षण नोंदवून ही याचिका 'विवेकशून्य' असल्याचं स्पष्ट करत हायकोर्टानं याचिकाकर्त्यांला 5 लाखांचा दंड ठोठावत ही याचिका फेटाळून लावली.

सामाजिक कार्यकर्ते  सागर शिवाजीराव जोंधळे यांनी अॅड. आनंद जोंधळे यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली होती. कोरोना रुग्णांना खाजगी रुग्णालयात जास्त दराने बिलं आकारण्यात येत असल्याच्या तक्रारींची दिवसेंदिवस वाढत आहेत. त्याची दखल घेत साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायद्यांच्या आधारे सार्वजनिक आरोग्य विभागाने 21 मे रोजी काढलेली अधिसूचना रद्द करावी, अशी मागणीही या याचिकेतून करण्यात आली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी पार पडली.

राज्य सरकारनं कोविड 19 वरील उपचारांचे दर निश्चित करण्याऐवजी या रुग्णांवर मोफत उपचार केले पाहिजेत अशी बाजू अॅड. आनंद जोंधळे यांनी मांडली. मात्र, राज्य सरकार या महामारीविरोधात योग्य त्या उपाययोजना करून रुग्णांवर योग्य उपचार करत असल्याचं हायकोर्टानं याचिकार्त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी केलेली याचिका ही सारासार विचार न करता 'विवेकशून्य' पद्धतीने दाखल केली असल्याचं स्पष्ट करत याचिकार्त्यांना 5 लाख रुपये राज्य सरकारकडे दंड म्हणून पुढील एक महिन्यात जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसे न केल्यास जमीन महसूल थकबाकी रुपी ते वसूल करण्यात येतील असं नमूद करत मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली.

Corona Warriors | कोरोनाच्या संकटात उभ्या ठाकलेल्या वॉरियर्सना भित्तीचित्राद्वारे सलाम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
Embed widget