एक्स्प्लोर

गणेशोत्सवात मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वाहून नेणाऱ्या वाहनांना  मुभा असणार आहे.

मुंबई: गणेशोत्सवकाळात (Ganesh Chaturthi) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai- Goa Highway) अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे.16 टन पेक्षा जास्त क्षमता असलेल्या वाहनांना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून गणेशोत्सवात प्रवेश बंदी  करण्यात आली आहे.  5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर दरम्यान NH 66 वरून अवजड वाहतूक बंद  राहणार आहे.गणेशोत्सव सणाला मुंबईकर चाकरमानी तसेच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासन ग्रह (परिवहन ) विभागाने  निर्णय घेतला आहे. 

गणेशोत्सवकाळात अत्यावश्यक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना सूट राहणार आहे. यामध्ये दूध,पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य भाजीपाला व नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वाहून नेणाऱ्या वाहनांना  मुभा असणार आहे.

गणेशोत्सव काळात कोणत्या दिवशी कशी आणि किती दिवस बंदी राहणार ते पाहूया?

  • 5 ते 8 सप्टेंबर रात्री 12 पासून  रात्री  11 पर्यंत राहणार  बंदी
  • 11 ते 13 सप्टेंबर च्या कालावधीत सकाळी आठ वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत बंदी 
  • 17  सप्टेंबर ते 18 सप्टेंबर सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत राहणार बंदी

कंत्राटदारांना अधिकाऱ्यांच्या सक्त सूचना

मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यानंतर मुंबई गोवा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग खडबडून जाग आलीय. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावर दिवस रात्र कंत्राटदारांची रस्ते दुरुस्तीसाठी वेगानं काम सुरू आहे.नागोठणे ते कोलाड परिसरात खड्डे बुजवण्यासाठी दिवस रात्र काम सुरू आहे.  मे चेतक कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकावर गुन्हा दाखल होताच इतर कंत्राटदारांनी वेगानं काम सुरू केलंय. गणेशोत्सव सणापूर्वी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारांना अधिकाऱ्यांच्या सक्त सूचना दिल्या आहेत. 

गोवा हायवेचे 2007  पासून चौपदरीकरणाचं काम सुरू

गोवा हायवेचे 2007  पासून चौपदरीकरणाचं काम सुरू आहे.  आज 17 वर्षे लोटली तरी खड्ड्यातच आहे. आतापर्यंत मंत्री रवींद्र चव्हाणांनी 10 ते 12 वेळा मुंबई- गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला. प्रत्येक दौऱ्यावेळी कोकणवासीयांचा आशा पल्लवीत करणारी आश्वासनं दिली जात आहेत.  मात्र गणपती तोंडावर येताच त्या सगळ्या आशा हायवेवरच्या खड्ड्यात चिरडल्या जातात. गोवा हायवेसाठी लागलेल्या आजवरच्या कालावधीत तीन बुर्ज खलिफा उभारून झाले असते.गणेशोत्सव तोंडावर येताच कोकणवासीयांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम गेल्या 17 वर्षांतल्या प्रत्येक सरकारनं केलंय. यावर गणपती बाप्पासह संपूर्ण कोकणाचं एकमत झाले आहे. 

हे ही वाचा :

मोठी बातमी! मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; इंजिनिअरला अटक

                                     

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget