एक्स्प्लोर

Rajesh Tope  : लवकरच राज्याचं आरोग्य धोरण जाहीर करू ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती 

Health policy : मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आज आरोग्य परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य परिषदेत आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope  ) यांनी लवकरच राज्याचे आरोग्य धोरण जाहीर करू, अशी माहिती दिली आहे.

मुंबई : "लवकरच राज्याचं आरोग्य धोरण (Health policy) जाहीर करू, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. याबरोबरच राज्याचं हे नवं आरोग्य धोरण राष्ट्रीय आरोग्य धोरणाशी सुसंगत असेल असे देखील राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.  

राजेश टोपे आज मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य परीषदेत बोलत होते. या परिषदेत राज्यातील अनेक योजनांबाबत चर्चा झाली. खासगी दवाखान्यात असणाऱ्या काही गोष्टी आता सरकारी दवाखान्यात देखील राबवण्यातबाबात या परिषदेत निर्णय घेण्यात आला.   

राजेश टोपे म्हणाले,  "ट्रस्टच्या हॉस्पिटलमध्ये 10 टक्के फ्री बेड ठेवणे आणि 10 टक्के कमी दरात बेड उपलब्ध करणे अपेक्षित आहे. मात्र , हे होत नाही. आम्ही त्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. तसेच अनेक रुग्णालये महात्मा फुले जन आरोग्य योजना नसल्याचे उत्तर देतात. मोठ्या रुग्णालयात ही योजना असायला हवी याबाबात आम्ही लवकरच योग्य निर्णय घेणार आहोत. शिवाय तृतीय पंथीयांच्या सर्जरी फ्री करण्याबाबत देखील आम्ही लवकरच निर्णय घेणारं आहोत."

दरम्यान, पुण्यातील रूबी हॉस्पीटल मधील प्रकाराबाबतही लवकरच निर्णय घेऊ असे देखील टोपे यांनी यावेळी सांगितलं. "पुण्यात दाखल झालेले गुन्हे आरोग्य विभागच्या वतीने दाखल करण्यात आले आहेत. आम्ही याबाबात पुढील आठ दिवसांच्या आत योग्य निकाल देऊ.  अर्थिक परिस्थितीमुळे अवयव विकायला लागावा अशी वेळ येऊ नये. परंतु, असं घडत असेल तर आम्ही गय करणार नाही अशा इशारा राजेश टोपे यांनी यावेळी दिला आहे. याबरोबरच आम्ही रुबी हॉस्पिटलच्या ऑर्गन ट्रान्सप्लांटबाबतच्या लायसन्स संस्पेंड करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मंत्री टोपे यांनी यावेळी दिली. 

शेतकऱ्यांना आवाहन 
राज्यातील शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असे आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे. ते म्हणाले, "मी शेतकऱ्यांना विनंती करत आहे, की आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. राज्यात उसाचा प्रश्न गंभीर आहे. परंतु, शेतकऱ्यांना 200 रुपये प्रति मेट्रिक टन अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येईल का? याबाबत देखील आम्ही विचार करत आहोत."

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Embed widget