एक्स्प्लोर

गावातली निवडणूक बिनविरोध करण्यास काका-पुतण्यांना अपयश

शरद पवारांचं मूळ गाव असलेल्या या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि तब्बल पाच पॅनेल एकमेकांसमोर उभे आहेत.

पुणे : पवार कुटुंबीयांचं मूळ गाव असलेल्या काटेवाडी गावात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचा चांगलाच धुरळा उडालाय. ग्रामपंचायतीसाठी एक-दोन नव्हे तर तब्बल पाच पॅनेलने एकमेकांविरोधात शड्डू ठोकले आहेत. काटेवाडी....ज्या गावातून पुणे जिल्ह्याचंच काय तर अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण चालतं असं, म्हटलं तर वावगं ठरु नये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं मूळ गाव असलेल्या या गावात ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आणि तब्बल पाच पॅनेल एकमेकांसमोर उभे आहेत. आजपर्यंत काटेवाडीला विविध पुरस्कार मिळाले आहेत. वीज, पाणी, रस्ते, आरोग्य  यांसारख्या सुविधांनी हे गाव संपन्न आहे. पण विरोधकांचा आरोप मात्र वेगळाच आहे. थेट सरपंचपदासाठी ही निवडणूक असल्याने तृतीयपंथीही यात मागे नाहीत. यंदा ही निवडणूक बिनविरोध करण्यास खूप प्रयत्न झाले. पण लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा हक्क असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. पवार काका-पुतण्यांनी राज्यातले अनेक प्रश्न चुटकीसरशी सोडवले आहेत.पण गावची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रश्न मात्र त्यांना सोडवता आला नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर

मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर

पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Mahapalika Chandrapur :अमृत योजनेच्या कामांचा परिणाम, विकासकामांमुळे चंद्रपुरची दुरवस्थाZero Hour Mahapalika Nashik : वाहनं वाढतायंत पण रस्ते तेवढेच, पुण्याच्या रांगेत नाशिकहीZero Hour Full : धनंजय मुंडेंवर आरोप, ओबीसी आक्रमक, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोलSharad Pawar : आपण सत्तेत जाणार असल्याबाबतची चर्चा केवळ अफवा : शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार

धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी

Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक

Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
Embed widget