एक्स्प्लोर
स्थानिक गुंडांची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण
मुंबई : क्षुल्लक कारणावरुन स्थानिक गुंडांनी पेट्रोल पंप चालकाला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, आसनगाव या दरम्यानची ही घटना असल्याचं बोललं जातंय.
दरम्यान एबीपी माझाने या व्हिडिओची पडताळणी केलेली नाही. मात्र रात्रीच्या वेळी पेट्रोल पंपावर गुंडांकडून कशी दादागिरी केली जाते, त्याचं हे उदाहरण समोर आलं आहे.
व्हिडिओमध्ये पेट्रोल पंपवरील इतर कर्मचारी असल्याचंही दिसत आहे. पण एका कर्मचाऱ्यांवर तीन ते चार जण अक्षरशः तुटून पडले, त्यामुळे कोणीही मध्येस्थी करु शकलं नाही. अखेर तो कर्मचारी बेशुद्ध झाल्यानतंर गुंडांनी तेथून पळ काढला.
पाहा व्हिडिओ :
https://twitter.com/Voice_Maha/status/817618597182775296
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement