एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

दीड महिन्यात 34 बालकांचा मृत्यू, गोंदियातील मृत्यूची प्रयोगशाळा

गोंदिया : गंगा मेश्राम यांचं दु:ख मोठं आहे. कारण प्रसुती झाल्यानंतर अवघ्या काही तासात त्यांना आपलं बाळ गमवावं लागलं. बाळाच्या प्रकृती डॉक्टरांनी वेळीच लक्ष न दिल्यामुळे ते दगावल्याचा आरोप या मातेने केला आहे. असं दु:ख भोगणाऱ्या गंगाबाई एकट्या नाहीत. तुळशीराम पतेहसुद्धा त्याच वेदनेचे भागीदार आहेत. तब्बल 3 तास डॉक्टरांचा धावा केला, पण त्यांना पाझर फुटला नाही, अखेर पतेह यांना आपल्या बाळाचा मृत्यू बघावा लागला. संतापलेल्या तुळशीराम यांनी रुग्णालयाविरोधात पोलिसात धाव घेतली आहे. गेल्या दीड महिन्यात गोंदियाच्या गंगाबाई स्त्री रुग्णालयात 34 नवजात बालकांचा मृत्यू झाला. त्यातील 18 बालकं गेल्या 15 दिवसात दगावली आहेत. उपचाराला विलंब होणं, डॉक्टरांचा हलगर्जीपणा याला कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे. याशिवाय आदिवासी महिलांमध्ये असलेलं कुपोषण, सकस आहाराअभावी होणारी आबाळही कारणीभूत आहेच. गंगाबाई रुग्णालयात वर्ग एकच्या डॉक्टरांची 3 पदं रिक्त आहेत. तर वर्ग दोनच्या डॉक्टरांची 5 पदं रिक्त आहेत. शिवाय प्रसूतीरोग तज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, रेडिऑलॉजिस्ट ही पदं आजवर भरलीच गेली नाहीत. तर शिपाई आणि मदतनीसांच्या तब्बल 23 जागा रिकाम्या आहेत. त्यामुळे उपचार करण्यावर मर्यादा येत आहेत. शिवाय अत्याधुनिक साधनांची अवस्था भीषण आहे. आदिवासी भागातलं गंगाबाई रुग्णालय चिमुकल्यांच्या मृत्यूची प्रयोगशाळा झालं आहे. ज्याचं सोयरसुतक ना डॉक्टरांना आहे, ना आरोग्य विभागाला. नाहीतर 34 नवजात बालकांच्या मृत्यूनंतरही आरोग्य खातं असं ढाराढूर झोपून राहिलं नसतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
Banarasi BIkini Wedding Ceremony : लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 12 PM : 28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaShahaji Bapu Patil : मी काय भीताड आहे का खचायला? शहाजीबापू पाटलांची टोलेबाजीCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :12 PM : 28 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
Banarasi BIkini Wedding Ceremony : लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
Sharad Pawar: जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
जाणत्या राजाने जनाधार गमावलाय, आता त्याने घरी बसावं; विखे-पाटलांची शरद पवारांवर बोचरी टीका
Shiv Sena UBT : 'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
'ती' नवी व्होटबँक हाती लागताच ठाकरे गटाचा वेगळाच प्लॅन? नेते म्हणतात, आता सपा-काँग्रेसची गरजच काय?
Kangana Ranaut And Aditya Pancholi : 'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
'ती त्याच्यासोबत घरी यायची आणि' कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या विवाहबाह्य संबंधांवर पत्नीचा सनसनाटी खुलासा!
Waaree Renewable : 1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम मिळताच शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
1233 कोटींच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं मिळताच 'वारीचा' शेअर बनला रॉकेट, 5 वर्षात दिला 59000 टक्के परतावा
Embed widget