एक्स्प्लोर

Gold-Silver Rates today: सोन्याचा भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर, तोळ्याला 75 हजार रुपये मोजावे लागणार, चांदीने 90 हजारांचा टप्पा ओलांडला

Gold silver prices on 26 September 2024: देशाच्या राजधानीत दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 75 हजार 420 रुपये झाला असून कुठे काय भाव आहेत? जाणून घ्या..

Gold silver price: सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरांमध्ये उच्चांकी वाढ दिसत असून आतापर्यंतची ही सर्वात विक्रमी भाव वाढ ठरली आहे. सध्या पितृपक्षामुळे सराफा बाजार सुस्त असला तरी देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याची किंमत 75 हजार रुपयांच्या ही पुढे गेली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमसाठी 75 हजार 730 रुपयांवर पोहोचला. चांदीचा भावही 90 हजारांच्या पुढे गेल्याचे दिसतंय. 

देशाच्या राजधानीत दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 75 हजार 420 रुपये झाला असून प्रति दहा ग्रॅम साठी 22 कॅरेट सोन्याची किंमत 69,135 रुपये झाली आहे. चांदीची किंमत किलोमागे 92 हजार 720 रुपये झाल्याने सोन्या चांदीचे दर ऐकूनच खरेदीदारांना घाम फुटला आहे.

सोन्या चांदीच्या भावात चढ-उतार

मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात चढउतार दिसत असताना आज अमेरिकी कॉमिक्सवर सोन्याची किंमत 2685.300 प्रति अंश इतकी होती तर चांदीची किंमत 32.17 डॉलर प्रति अंश इतकी झाली आहे. आतापर्यंतचा सोन्याचा हा भाव उच्चांकी असल्याचं सांगण्यात येतंय. सोन्या चांदीच्या किमतीत वेगाने वाढ होत आहे. या कॅलेंडर वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव २८ टक्क्यांपेक्षा जास्त आणि देशांतर्गत बाजारात १९ टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे.

कोणत्या शहरात सोन्याचा भाव काय? 

नवी दिल्ली- 75 हजार 590 प्रति दहा ग्रॅम (24 कॅरेट)
मुंबई- 75 हजार 720 प्रति दहा ग्रॅम 
पुणे- 75 हजार 720 प्रति 10 ग्राम 
औरंगाबाद- 75 हजार 720 
नागपूर-  75 हजार 720 
नाशिक- 75 हजार 720 

22 कॅरेट सोन्याला प्रति दहा ग्रॅम 69,254 रुपयांचा भाव राज्यातील बहुतांश शहरांमध्ये मिळत असल्याचे दिसून आले. 

चांदीचा भाव काय? 

चांदीचा दरही वेगाने वाढत असून एक किलो चांदी मागे खरेदीदार यांना 92 हजार 580 रुपये द्यावे लागत आहेत. मुंबईत एक किलो मागे चांदीची किंमत 92 हजार 740 रुपये झाली असून महाराष्ट्रातील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये चांदीचा असाच भाव आहे. आज चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून किलोमागे 1922 रुपयांची ही वाढ आहे. यापूर्वी चांदीचा भाव 88,402 रुपये होता. 

सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता 

आतापर्यंतची सोन्याच्या भावातील ही उच्चांकी वाढ नोंदविण्यात येत असून सोन्याच्या इतर सर्व मालमत्तांमध्ये ही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा सोन्याचा भाव प्रति दहा ग्राम साठी 78,000 रुपयांपर्यंत वाढवू शकतो तर चांदी ही एक लाख रुपये किलो पर्यंत पोहोचू शकते असा अंदाज सरफा बाजार तज्ञांकडून वर्तवला जातोय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्येMuddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget