एक्स्प्लोर

विठ्ठल रुक्मिणीला अभिषेकासाठी चंद्रभागा सोडून उत्तर प्रदेशातील गंगेचे पाणी, सामाजिक कार्यकर्त्याचा आक्षेप, वादंग निर्माण होणार

विठ्ठल रुक्मिणीला (Vitthal Rukmini) घालण्यात येणाऱ्या अभिषेकाच्या पाण्यावरुन वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

Pandharpur Vitthal Temple Solapur : विठ्ठल रुक्मिणीला (Vitthal Rukmini) घालण्यात येणाऱ्या अभिषेकाच्या पाण्यावरुन वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. विठ्ठल रुक्मिणीला अभिषेकासाठी चंद्रभागा सोडून उत्तर प्रदेश मधील गंगेचे पाणी आणल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते आक्षेप  गणेश अंकुशराव यांनी घेतला आहे. त्यांच्या या आक्षेपामुळं नवीन वादंग निर्माण दोण्याची शक्यता आहे. 

विठ्ठल रुक्मिणीला केवळ चंद्रभागेचा अभिषेक करण्याची प्रथा आणि परंपरा 

जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागेला वारकरी सांप्रदायात अनन्य साधारण महत्त्व आहे. विठ्ठलाच्या चरणाशी वाहणारी चंद्रभागा ही वारकरी संप्रदायाला विठुराया एवढीच प्रिय आहे. असे असताना आता विठ्ठल मंदिरात उत्तर प्रदेश येथून गंगा आणून देवाचा अभिषेक केला जात असल्याचा आक्षेप सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी घेतला आहे. शेकडो वर्षापासून विठ्ठल रुक्मिणीला केवळ चंद्रभागेचा अभिषेक करण्याची प्रथा आणि परंपरा आहे. मात्र विठ्ठल मंदिरात उत्तर प्रदेश येथून आणलेले गंगाजलचे मोठमोठे ड्रम आढळल्यानंतर अंकुशराव यांनी हा आरोप केला आहे. आता मंदिराने याबाबत खुलासा नाही केला तर मात्र नवीन वादंग निर्माण होऊ शकेल. याबाबत मंदिर समिती काय खुलासा करणार याची प्रतीक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या:

पंढरपूरवर पुराची टांगती तलवार! चंद्रभागेत 1 लाखाहून अधिक विसर्गानं पाणी, वाळवंट पाण्याखाली, आपत्ती व्यवस्थापन विभाग कुठे?   

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Red Fort Blast: फरीदाबादमधून ३६० किलो स्फोटकं जप्त, डॉक्टर अटकेत; दिल्ली स्फोटामागे 'व्हाईट कॉलर' दहशतवाद्यांचा हात?
Delhi Blast: 'स्फोटामागे घातपात आहे का?' अमित शहा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी NSG कमांडो दाखल
Delhi Blast: 'सखोल चौकशी करणार', लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोटात ११ ठार; गृहमंत्री अमित शहा
Delhi Terror Alert: 'सर्व शक्यता तपासून सखोल चौकशी होणार', गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य.
DelhiBlast: लाल किल्ल्याजवळ भीषण कार स्फोटात 8 ठार, 'पॅटर्न' वेगळा असल्याने यंत्रणा संभ्रमात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Delhi Blast : नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
Embed widget