एक्स्प्लोर

Ganeshotsav 2022 : पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत राज्यात विसर्जन सोहळा संपन्न, 22 तासांनंतर लालबागच्या राजाला निरोप

Ganeshotsav 2022 : लालबागच्या राजाची मिरवणूक तर तब्बल 22 तास चालली आणि त्यानंतर गिरगाव चौपाटीवर आज सकाळी लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.

मुंबई :  मुंबईत तब्बल दोन वर्षांनी मोठ्या धुमधडाक्यात आणि तितक्याच मनोभावे साजरा केलेल्या गणेशोत्सवानंतर आज सकाळपर्यंत गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. लालबागच्या राजाची मिरवणूक तर तब्बल 22 तास चालली आणि त्यानंतर गिरगाव चौपाटीवर आज सकाळी लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. राजाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर तर अक्षरशः भक्ताचा जनसागर उसळला होता.राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर पोहोचल्यानंतर त्याची मनोभावे आरती करण्यात आली. त्यानंतर राजासाठी आणलेल्या खास तराफ्यातून महासागरात राजाचं विसर्जन करण्यात आलं.

पुण्यातील गणपती विसर्जनाची मिरवणूक 29 तास चालली

कोरोनामुळे यंदा दोन वर्षांनी गणपती विसर्जनाची मिरवणूक मोठ्या जल्लोषात सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकारने यंदा विसर्जन मिरवणुकीवरील सर्व निर्बंध उठवल्यामुळे मोठ्या उत्साहात सुरु होती. मात्र काही मंडळांच्या बेजबाबदारपणामुळे मिरवणूक खोळंबली.  त्यामुळे यंदा पुण्यातील गणपती विसर्जनाची मिरवणूक 29 तास चालली

सांगलीत 26 तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार

ध्वनीवर्धकाचा दणदणाट, अमाप उत्साह, काटेकोर नियोजनामध्ये मिरजेतील गणेशाची विसर्जन मिरवणुक शनिवारी सकाळी शांततेत पार पडली. तब्बल 26 तास चाललेल्या विसर्जन मिरवणुकीची सांगता शहर पोलीस ठाण्यातील श्रींच्या विसर्जनाने झाली. यावेळी बंदोबस्त मध्ये सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हम हिंदुस्थानी गीतावर ठेका धरला. शुक्रवारी सकाळी विसर्जन मिरवणूक सुरु झाली होती. बहुतांशी मंडळानी ध्वनीवर्धक भींती आणि नेत्र दीपक लेसर शोचा वापर केला असला तरी मोजक्या मंडळांनी धनगरी ढोल, झांजपथकासह वाद्यवृंदाचा आनंद दिला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
South Movies : 'या' महिन्याच्या शेवटी   6 दाक्षिणात्य चित्रपट आमने-सामने; बॉलिवूडलाही बसणार फटका
'या' महिन्याच्या शेवटी 6 दाक्षिणात्य चित्रपट आमने-सामने; बॉलिवूडलाही बसणार फटका
Ghatkoper Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिडेसोबतचा फोटो ट्विट
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिडेसोबतचा फोटो ट्विट
Kiran Mane :
"राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली"; किरण माने म्हणाले,"थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका"
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 14 मे 2024 : ABP MajhaPM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गंगापुजन, अमित शहा आणि मुख्यमंत्री शिंदे उपस्थितGhatkopar Hording EXCUSIVE : होर्डिंगसाठी उभारण्यात आलेला पाया कमकुवत, फक्त 3 मीटरचीच पायाभरणीPm Modi Varanasi : वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गंगापूजन ,आज भरणार उमेदवारी अर्ज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
South Movies : 'या' महिन्याच्या शेवटी   6 दाक्षिणात्य चित्रपट आमने-सामने; बॉलिवूडलाही बसणार फटका
'या' महिन्याच्या शेवटी 6 दाक्षिणात्य चित्रपट आमने-सामने; बॉलिवूडलाही बसणार फटका
Ghatkoper Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिडेसोबतचा फोटो ट्विट
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिडेसोबतचा फोटो ट्विट
Kiran Mane :
"राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली"; किरण माने म्हणाले,"थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका"
Nagpur Crime : 'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
Premachi Goshta Serial Update : इंद्राचे पुन्हा मुक्तावर दोषारोप; आदित्यमुळे सागर अडकला मोठ्या संकटात!
इंद्राचे पुन्हा मुक्तावर दोषारोप; आदित्यमुळे सागर अडकला मोठ्या संकटात!
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा होती , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा होती , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून उचललं
Embed widget